कृषी विभाग मध्ये कृषी सहाय्यक पदाच्या भरती बद्दल नवीन सूचना जाहीर हि असेल अर्ज करण्याची शेवट तारीख

advertisement
krushi sevak bharti

Krushi Sevak Bharti | महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने महाभरतीचे आयोजन केले आहे. त्यानुसार आता महाराष्ट्र कृषी सेवक भरती सुरू होणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी कृषी सेवकांची भरती होणार असून दि. १४ सप्टेंबर २०२३ पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरतीमध्ये सध्या राज्यातील पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) विभागांचा समावेश आहे. या मध्ये एकूण २१०९ कृषी सेवकांची भरती होणार आहे तसेच या मध्ये पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते. 

महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळसेवेने भरण्यासाठी या आधी दि. ११ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत जाहिराती विभागस्तरावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. 

Krushi Sevak Bharti अर्ज करण्याची पद्धत : 

  • प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील.
  • पात्र उमेदवारांना वेब आधारित ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • विहित पद्धतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही.

Krushi Sevak Bharti ऑनलाईन पद्धतीने अर्ज सदर करण्याच्या सविस्तर सूचना : 

  • अर्ज सदर करण्याचा कालावधी
अ.क्र. तपशील विहित कालावधी
१. ऑनलाईन आवेदन पत्र सादर करावयाचा कालावधी दि. १४ सप्टेंबर २०२३ ते ०३ ऑक्टोबर २०२३
२. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दि. १४ सप्टेंबर २०२३ ते ०३ ऑक्टोबर २०२३

Krushi Sevak Bharti एकूण पदसंख्या : कृषी सेवक पदभरती मध्ये एकूण २१०९ जागा सध्या उपलब्ध आहेत भविष्यात संबधित पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकतात. विभागनुसार जागा खालील प्रमाणे

  • लातूर विभाग १७० पदे
  • नागपूर विभाग ४४८ पदे
  • पुणे विभाग १८८ पदे
  • ठाणे विभाग २९४ पदे
  • औरंगाबाद विभाग १९६ पदे
  • अमरावती विभाग २२७ पदे
  • नाशिक विभाग ३३६ पदे
  • कोल्हापूर विभाग २५० पदे

krushi sevak bharti

Krushi Sevak Bharti पात्रता : कृषी विषयातील पदविका, पदवी, इतर

Krushi Sevak Bharti वयोमर्यादा: किमान १९ ते कमाल ३८+२ वर्षे.

Krushi Sevak Bharti एकत्रित मानधन : रु. १६,०००/- 

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: १४ सप्टेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३ ऑक्टोबर २०२३.

परीक्षा शुल्क : आमागास प्रवर्ग रु. १,०००/-, मागास प्रवर्ग रु. ९००/-

हेही वाचा : SBI मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स पदाच्या २००० जागेची नवीन भरती सुरु, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा कृषी विभाग मध्ये कृषी सहाय्यक पदाच्या भरती बद्दल नवीन सूचना जाहीर हि असेल अर्ज करण्याची शेवट तारीख या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
csc login, csc digital, csc pmjay, csc uti, csc registration, csc apply, surreta, surreta registration, surreta.com, nokri madat kendra, surreta nokri mdat kendra,mahaonline csc, mahaonline vle, mahaonline login, mahaonline pcc, mahaonline mpsc, नोकरी विषयक जाहिराती २०२२ नोकरी पाहिजे मुंबई, नोकरी विषयक जाहिराती 2022, नोकरी विषयक जाहिराती, नोकरी भरती, नोकरी विषयक जाहिराती, नोकरी संदर्भ पेपर, नोकरी alert, army नोकरी, सरकारी योजना महाराष्ट्र, सरकारी योजना महाराष्ट्र २०२२, सरकारी योजना महाराष्ट्र, सरकारी योजना महाराष्ट्र मराठी २०२२, सरकारी योजना रजिस्ट्रेशन, सरकारी योजना २०२२, योजना २०२२,