MPSC मध्ये PSI पदासाठी आता फक्त हेच उमेदवार करू शकतात अर्ज, नवीन 615 पदांची भरती सुरु...

advertisement
MPSC Bharti

MPSC Bharti : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद ३१५ अंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी गट 'अ' आणि गट 'ब' नागरी सेवकांची निवड करण्यासाठी अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि नियमांनुसार निर्माण केलेली संस्था आहे. MPSC चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे.

MPSC Bharti : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ जाहीर झालेली असून त्या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख ०३ ऑक्टोबर २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

MPSC Bharti : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ जाहीर

✍ पद : पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३

✍ पदसंख्या : एकूण ६१५ जागा

✍ वेतन श्रेणी : एस-१४, रु. ३८,६००-१,२२,८००/- 

✔ पात्रता : सध्या कार्यरत महाराष्ट्र पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई या परीक्षेस पात्र 

➡ वयोमर्यादा : अमागास ३५ वर्षे, मागासवर्गीय ४० वर्षे

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ५४४/- मागासवर्गीय : रु. ३४४/-

✈ परीक्षा केंद्र : मुंबई आणि महाराष्ट्रातील ७ जिल्हे 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ११ सप्टेंबर २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०३ ऑक्टोबर २०२३

MPSC Bharti

MPSC Bharti : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

MPSC Bharti : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा MPSC मध्ये PSI पदासाठी आता फक्त हेच उमेदवार करू शकतात अर्ज, नवीन 615 पदांची भरती सुरु... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
mpsc police bharti, mpsc bharti 2023, mpsc bharti, mpsc exam, mpsc, mpsc online, mpsc gov in, www mpsc gov in, mpsc material, mpsc answer key, mpsc previous year question paper, mpsc question paper,