महाराष्ट्र तलाठी भरतीचे हॉल तिकीट आले ? या तारखेला होणार परीक्षा...

Talathi Hall Ticket

Maharashtra Talathi Hall Ticket  : महाराष्ट्र तलाठी हॉल तिकीट 2023 आता अधिकृत वेबसाइट mahabhumi.gov.in वरून डाउनलोड केले जाऊ शकते. परीक्षेला बसलेले उमेदवार आवश्यक तपशील देऊन त्यांचे प्रवेशपत्र मिळवू शकतात. हे हॉल तिकीट एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे कारण ते परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देते. आता वाट पाहू नका, तुमचे महाराष्ट्र तलाठी हॉल तिकीट लवकरच डाउनलोड करा आणि आगामी परीक्षेसाठी सज्ज व्हा!

Talathi Hall Ticket

Talathi Hall Ticket : तारखेचे PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Maharashtra Talathi Hall Ticket : महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात क्र. ४५/२०२३ दि. २६/६/२०२३ प्रसिध्द करणेत आलेली आहे. सदर तलाठी भरती परीक्षेकरिता TCS कंपनीकडून तारखा निश्चित करणेत आलेल्या आहेत. सदर परिक्षा दि. १७ ऑगस्ट २०२३ ते दि. १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत १९ दिवस असेल सदर परिक्षा ३ सत्रात आयोजित करणेत आलेली आहे. सदर परीक्षेचा नियोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

महाराष्ट्र महसूल आणि वन विभागाने जून 2023 मध्ये 4644 तलाठी पदांसाठी अर्ज प्रक्रिया आयोजित केली होती. लेखी परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार आहे. जे उमेदवार परीक्षेला बसणार आहेत त्यांना किमान 10 दिवस आधी महा तलाठी प्रवेशपत्र 2023 मिळेल. परीक्षा MH तलाठी हॉल तिकीट 2023 डाउनलोड करण्यासाठी, अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि लॉगिन तपशील जसे की ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड वापरा.

अ.क्र. परीक्षा दिनांक परीक्षा वेळ
१७ ऑगस्ट २०२३ सत्र १ : सकाळी ०९:०० ते ११:००
सत्र २ : दुपारी १२:३० ते ०२:३०
सत्र ३ : सायंकाळी ४:३० ते ०६:३०
१८ ऑगस्ट २०२३
१९ ऑगस्ट २०२३
२० ऑगस्ट २०२३ 
२१ ऑगस्ट २०२३
२२ ऑगस्ट २०२३
२६ ऑगस्ट २०२३
२७ ऑगस्ट २०२३
२८ ऑगस्ट २०२३
१० २९ ऑगस्ट २०२३
११ ३१ ऑगस्ट २०२३
१२ ०१ सप्टेंबर २०२३
१३ ०४ सप्टेंबर २०२३
१४ ०५ सप्टेंबर २०२३
१५ ०६ सप्टेंबर २०२३
१६ ०८ सप्टेंबर २०२३
१७ १० सप्टेंबर २०२३
१८ १३ सप्टेंबर २०२३
१९ १४ सप्टेंबर २०२३

उमेदवारांना त्यांचे परिक्षा केंद्राचे शहराचे नाव किमान ५ ते ६ दिवस अगोदर उपलब्ध करुन दिले जाईल. परिक्षेचे प्रवेश पत्र (Hall Ticket) उमेदवारांना परिक्षेपुर्वी ३ दिवस अगोदर उपलब्ध करुन देणेत येणार आहे. सदर बाबतची माहिती उमेदवारांचे मोबाईल, ई मेल लॉगइन आयडी वर उपलब्ध करुन देणेत येणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी त्यांचे ईमेल व युजर आयडी याबाबत संपर्कात राहावे.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा महाराष्ट्र तलाठी भरतीचे हॉल तिकीट आले ? या तारखेला होणार परीक्षा... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.