MPSC मध्ये विविध पदांची नवीन भरती सुरु; पगार मिळणार लाखोंमध्ये..! आत्ताच करा अर्ज...

advertisement
MPSC Recruitment

MPSC Recruitment महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि नियमांनुसार महाराष्ट्र राज्यासाठी गट 'अ' आणि गट 'ब' नागरी सेवकांची निवड करण्यासाठी तयार केलेली संस्था आहे. MPSC चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे.

या महराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या ८२ जागेची भरती निघालेली आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वायोमर्यादा, परीक्षा शुल्क इत्यादीची माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवट तारीख ०५ जून २०२३ आहे. सदर भरतीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मूळ जाहिरात यामध्ये उपलब्ध आहे.

MPSC Recruitment | महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या ८२ जागा

✍ पद :

  • ०२२/२०२३ - संचालक आयुष, गट-अ
  • ०२३/२०२४ - सहायक आयुक्त समाज कल्याण व तत्सम, गट - अ
  • ०२४/२०२४ - समाज कल्याण अधिकारी, गट - ब
  • ०२५/२०२४ - गृहप्रमुख, गट - ब

✍ पदसंख्या : एकूण ०८२ जागा

✍ वेतन श्रेणी : एस - १४, एस - १५ आणि एस - १८ अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी उत्तीर्ण, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १९/२०/२३ ते कमाल ३८/४५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ३९४/७१९/- मागासवर्गीय : रु. २९४/४४९/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०५ जून २०२३

MPSC Recruitment

MPSC Recruitment ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

MPSC Recruitment या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा MPSC मध्ये विविध पदांची नवीन भरती सुरु; पगार मिळणार लाखोंमध्ये..! आत्ताच करा अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
mpsc jobs, mpsc recruitment 2023, mpsc vacancy 2023, mpsc jobs list with salary, mpsc jobs list, mpsc form filling, mpsc rajyaseva 2023 vacancy, mpsc 2023 vacancy, mpsc 2023 vacancy, mpsc vacancy 2023,