आरोग्य विभाग महाभरती | अर्ज भरण्याच्या तारखेत मुदतवाढ, या डायरेक्ट लिंक वरून आत्ताच करा अर्ज...
Arogya Vibhag Bharti 2023 : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. विभाग तर्फे महाराष्ट्रातील आरोग्य धोरण पाहिले जाते. या सार्वजनिक आरोग्य विभागात श्रेणी 'क' आणि 'ड' पदाच्या १०९४९ जागेची महाभरती निघालेली आहे. या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख १८ सप्टेंबर २०२३ होती. या अर्ज करण्याच्या तारखेत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता उमेदवार २२ सप्टेंबर २०२३ या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
☑ सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये श्रेणी 'क' आणि 'ड' पदाच्या १०९४९ जागा
✍ पद : श्रेणी 'क' आणि 'ड'
✍ पदसंख्या : एकूण १०९४९ जागा
✍ वेतन श्रेणी : श्रेणी 'क' आणि 'ड' पदानुसार देय
✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, आयटीआय, संबधित पदविका, पदवी, उच्च पदवी, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-
✈ परीक्षा केंद्र : संपूर्ण महाराष्ट्रात
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १८ सप्टेंबर २०२३
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २२ सप्टेंबर २०२३
Arogya Vibhag Bharti : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Arogya Vibhag Bharti : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
हे सुध्दा वाचा