आता UPSC ची हि परीक्षा द्या, आणि व्हा पोलीस अधिकारी | आत्ताच करा अर्ज...

advertisement
CAPF Exam

CAPF Exam | केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF Exam) हे गृह मंत्रालयाच्या (MHA) अंतर्गत भारतातील केंद्रीय पोलीस संघटनांचे एकत्रित नाव आहे. हे तांत्रिकदृष्ट्या निमलष्करी दल आहेत जे पूर्वी सेंट्रल पॅरा मिलिटरी फोर्सेस (CPMF) म्हणून ओळखले जात होते. 2011 पासून, भारताने "निमलष्करी" या शब्दाच्या जागी "केंद्रीय सशस्त्र पोलीस दल" ही संज्ञा स्वीकारली. या दलांवर अंतर्गत सुरक्षा आणि सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी असते. तर आता UPSC मध्ये केंद्रीय सशत्र पोलीस दल मध्ये असिस्टंट कमांडंट्स पदाच्या ३२२ जागेची भरती निघालेली आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख १६ मे २०२३ आहे.  तर या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क इत्यादी संपूर्ण माहिती खाली उपलब्ध आहे. या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी लिंक आणि या पदाची मूळ जाहिराती खाली उपलब्ध आहे.

CAPF Exam युपीएससी मध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये असिस्टंट कमांडंट्स पदाच्या ३२२ जागा

✍ पद : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये असिस्टंट कमांडंट

✍ पदसंख्या : एकूण ३२२ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी किंवा पदवी शेवट वर्षात असलेले उमेदवार किंवा समकक्ष

➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : मुंबई, नागपूर, पणजी (गोवा) व इतर 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ मे २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

CAPF Exam

CAPF Exam ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

CAPF Exam मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा आता UPSC ची हि परीक्षा द्या, आणि व्हा पोलीस अधिकारी | आत्ताच करा अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
capf, upsc capf, capf exam, capf recruitment 2023, capf 2023, upsc capf 2023, ssc cpo 2023, upsc assistant commandant, capf jobs, ssc cpo vacancy 2023, capf vacancy 2023, upsc capf cut off 2023,