UPSC CDS परीक्षेस आत्ताच करा अर्ज, राहिले फक्त शेवटचे काही तास...

advertisement
CDS Exam

भारतीय सशस्त्र दलांचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS Exam) हे भारतीय सशस्त्र दलाच्या चीफ ऑफ स्टाफ कमिटी (COSC) चे व्यावसायिक प्रमुख आणि स्थायी अध्यक्ष आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हा भारतीय सैन्यात सक्रिय कर्तव्यावर सर्वोच्च दर्जाचा गणवेशधारी अधिकारी असतो आणि संरक्षण मंत्र्यांचा मुख्य लष्करी सल्लागार असतो. मेजर हे लष्करी व्यवहार विभागाचे प्रमुख देखील आहेत. CDS ला उपप्रमुख, चीफ ऑफ द इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफद्वारे मदत केली जाते.

CDS Exam या UPSC मध्ये CDS - II परीक्षा २०२३ जाहीर झालेली आहे. या भरती मध्ये ३४९ जागा आहेत. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क इत्यादीं बाबींची संपूर्ण माहित या लेखात उपलबद्ध आहे. अर्ज करण्याची शेवट तारीख ०६ जून २०२३ आहे. सदर भरतीस अर्ज करण्यासाठी लिंक आणि या भरतीची मूळ जाहिरात या ठिकाणी उपलब्ध आहे.

CDS Exam | युपीएससी मध्ये सीडीएस - II परीक्षा २०२३ जाहीर

✍ पद : सीडीएस -II परीक्षा २०२३

✍ पदसंख्या : एकूण ३४९ जागा

✍ वेतन श्रेणी : सरकारी नियमाप्रमाणे

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी, किंवा पदवीस पत्र

➡ वयोमर्यादा :  किमान २० ते २४ / २६ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २००/- मागासवर्गीय : रु. ०/-

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०६ जून २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी

CDS Exam

आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

CDS Exam ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

CDS Exam 2023 मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा UPSC CDS परीक्षेस आत्ताच करा अर्ज, राहिले फक्त शेवटचे काही तास... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
cds exam, upsc cds, cds 2 2023, cds 2 result 2023, cds 2 2022 result, upsc gov in cds, cds previous year question paper, upsc cds 2023, upsc cds 2 2023, cds jobs,