या 80 हजार पगाराच्या सरकारी नोकर भरतीस अर्ज करण्यासाठी राहिले फक्त दोनच दिवस; आत्ताच करा अर्ज...

advertisement
Diploma Jobs

 Diploma Jobs | अणुऊर्जा विभाग (DAE) हे मुंबई महाराष्ट्र, भारत येथे मुख्यालय असलेले विभाग आहे. DAE ची स्थापना 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशाने झाली. DAE अणुऊर्जा तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये, कृषी, औषध, उद्योग आणि मूलभूत संशोधनामध्ये रेडिएशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात गुंतलेली आहे. DAE मध्ये पाच संशोधन केंद्रे, तीन औद्योगिक संस्था, पाच सार्वजनिक उपक्रम आणि तीन सेवा संस्था आहेत. या अणु उर्जा विभाग मध्ये खरेदी सहाय्यक आणि कनिष्ठ स्टोअरकीपर पदाच्या ६५ जागेची भरती निघालेली आहे. या भरतीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी लिंक खाली उपलब्ध आहे. या भरतीची सविस्तर माहिती आणि मूळ जाहिरात पाहण्यसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Diploma Jobs | अणु ऊर्जा विभाग मध्ये कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोअरकीपर पदाच्या ६५ जागा

✍ पद : कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोअरकीपर

✍ पदसंख्या : एकूण ६५ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ४ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील ६०% सह पदविका किंवा पदवी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २७ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ मे २०२३

Diploma Jobs

Diploma Jobs ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Diploma Jobs मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा या 80 हजार पगाराच्या सरकारी नोकर भरतीस अर्ज करण्यासाठी राहिले फक्त दोनच दिवस; आत्ताच करा अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
diploma jobs, diploma govt jobs, iti jobs 2023, diploma civil engineering jobs, diploma mechanical jobs, electronics and communication engineering jobs, iti recruitment 2023, diploma electrical jobs,