या लातूर कृषी विभागाच्या भरतीस तुम्ही अर्ज केला का ? आत्ताच करा अर्ज हि आहे शेवट तारीख...

advertisement
Agri Jobs

Agri Jobs | विभागीय कृषी सहसंचालक लातूर विभाग मध्ये निघाली वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक पदाची भरती. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख २० एप्रिल २०२३ आहे. या पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, यामध्ये मिळणारे मासिक वेतन आणि मूळ जाहिरात इत्यादी बाबींची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली उपलब्ध आहे.

Agri Jobs | विभागीय कृषी सहसंचालक, लातूर विभाग, अधिनिस्त विविध पदांच्या एकूण २० जागा

✍ पद : वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक

✍ पदसंख्या : एकूण ०२० जागा

✍ वेतन श्रेणी : एस ८ आणि एस १३ नुसार देय

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही द्वितीय श्रेणीतील पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७२०/- मागासवर्गीय : रु. ६५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०६ एप्रिल २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० एप्रिल २०२३

Agri Jobs

Agri Jobs अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Agri Jobs

Agri Jobs अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा या लातूर कृषी विभागाच्या भरतीस तुम्ही अर्ज केला का ? आत्ताच करा अर्ज हि आहे शेवट तारीख... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
agri jobs, agriculture jobs, agriculture recruitment, jobs after bsc agriculture, agriculture job vacancies, jobs for agriculture graduates, jobs for bsc agriculture freshers,