रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची नवीन भरती सुरु | हि आहे उत्तम पगाराची नोकरी...

advertisement
RBI Careers

RBI Careers | भारतीय रिझर्व्ह बँक, सामान्यतः RBI म्हणून ओळखली जाते, ही भारताची मध्यवर्ती बँक आहे आणि भारतीय बँकिंग प्रणालीचे नियमन करण्यासाठी जबाबदार नियामक संस्था आहे. हे भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीचे आहे. भारतीय रुपयाचा पुरवठा नियंत्रित करणे, जारी करणे आणि राखणे यासाठी जबाबदार आहे. हे देशाच्या मुख्य पेमेंट सिस्टमचे व्यवस्थापन देखील करते आणि त्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कार्य करते.

RBI Careers या भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या ३५ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क इत्यादी बाबींची माहिती आपल्याला या लेखामध्ये आपल्याला दिली आहे. या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

RBI Careers रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या ३५ जागा

✍ पद : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत).

✍ पदसंख्या : एकूण ३५ जागा

✍ वेतन श्रेणी : बेसिक पे रु. ३३,९००/- रु.२०,७००-५५,७००/-

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदविका, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ४५०/- मागासवर्गीय : रु. ५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३० जून २०२३

RBI Careers

RBI Careers : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

RBI Careers : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची नवीन भरती सुरु | हि आहे उत्तम पगाराची नोकरी... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
rbi recruitment, rbi assistant 2023 notification, rbi recruitment 2023, rbi assistant notification, rbi careers, rbi assistant notification 2023, rbi assistant 2023 notification, rbi assistant apply online, rbi exam date 2023, www rbi org in recruitment 2023,