SBI मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स पदाच्या २००० जागेची नवीन भरती सुरु, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

advertisement
SBI Careers

SBI Careers : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही एक भारतीय बहुराष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि वित्तीय सेवा वैधानिक संस्था आहे ज्याचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. एकूण मालमत्तेनुसार SBI ही जगातील 48 वी सर्वात मोठी बँक आहे आणि 2020 फॉर्च्यून ग्लोबल 500 च्या यादीत जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेशनच्या यादीत 221 व्या क्रमांकावर आहे, या यादीतील एकमेव भारतीय बँक आहे. ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे आणि भारतातील सर्वात मोठी बँक आहे. बँक मालमत्तेनुसार 23% आणि एकूण कर्ज आणि ठेवी बाजारातील 25% शेअरसह. अंदाजे 250,000 कर्मचारी असलेली ही भारतातील पाचवी सर्वात मोठी नियोक्ता आहे.

या SBI मध्ये म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स पदाच्या २००० जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख २७ सप्टेंबर २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

SBI Careers : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स पदाच्या २००० जागा

✍ पद : प्रोबेशनरी ऑफिसर्स

✍ पदसंख्या : एकूण २००० जागा

✍ वेतन श्रेणी : रु. ३६,०००-६३,८४०/-

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी उत्तीर्ण, किंवा पदवीस शेवट वर्षात असलेले उमेदवार

➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७५०/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : अमरावती, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद, महाराष्ट्र), चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २७ सप्टेंबर २०२३

SBI Careers

SBI Careers : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

SBI Careers : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा SBI मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स पदाच्या २००० जागेची नवीन भरती सुरु, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
sbi po recruitment 2023, Sbi po jobs work from home, Sbi po jobs salary, Sbi po jobs for freshers, sbi po exam date 2023, sbi po syllabus, sbi clerk notification 2023, sbi po notification 2023 pdf, sbi po application form 2023 last date, bank jobs, sbi careers, sbi recruitment 2023-24,