भारतीय मध्य रेल्वे मध्ये नवीन पदांची महाभरती सुरु, दहावी-ITI उमेदवारांनी आत्ताच करा अर्ज...

advertisement
Railway Apprenticeship

Railway Apprenticeship : भारतीय मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या 16 सर्वात मोठ्या झोनपैकी एक आहे आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) येथे मुख्यालय आहे. 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान चालवलेल्या भारतातील पहिल्या प्रवासी रेल्वे मार्गाचा त्यात समावेश आहे. त्याला थोडक्यात मरे म्हणतात.

Railway Apprenticeship : भारतीय मध्ये रेल्वे मध्ये शिकाऊ उमेदवार पदाच्या २४०९ जागेची भरती निघालेली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख २८ सप्टेंबर २०२३ आहे. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. पोस्टमन भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Railway Apprenticeship : मध्ये रेल्वे मध्ये शिकाऊ उमेदवार पदाच्या २४०९ जागा

✍ पद : शिकाऊ उमेदवार

✍ पदसंख्या : एकूण २४०९ जागा

✍ मानधन : रु. ७,०००/- प्रतिमाह

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, आयटीआय, बारावी समकक्ष, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १५ ते कमाल २४ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ प्रशिक्षण ठिकाण : मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २८ सप्टेंबर २०२३ 

Railway Apprenticeship : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Railway Apprenticeship : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा भारतीय मध्य रेल्वे मध्ये नवीन पदांची महाभरती सुरु, दहावी-ITI उमेदवारांनी आत्ताच करा अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
railway apprenticeship, eastern railway apprentice, iti apprenticeship railway 2023, Railway apprenticeship eligibility, Railway apprenticeship apply online, Indian railway apprenticeship, railway apprenticeship 2023, railway apprentice 2023 apply online, railway apprentice salary, railway apprentice registration, railway apprentice notification 2023,