स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कॉन्स्टेबल पदाची महाभरती सुरु, पात्रता फक्त बारावी पास...

advertisement
SSC Jobs

SSC Jobs : कर्मचारी निवड आयोग (SSC) ही भारत सरकारच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे जी विविध मंत्रालये आणि विभाग आणि भारत सरकारच्या अधीनस्थ कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी कर्मचाऱ्यांची भरती करते. हा आयोग कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) चे संलग्न कार्यालय आहे ज्यामध्ये एक अध्यक्ष, दोन सदस्य आणि एक सचिव-सह-परीक्षा नियंत्रक यांचा समावेश आहे. त्यांचे पद हे भारत सरकारच्या अतिरिक्त सचिवाच्या दर्जाच्या समतुल्य आहे.

SSC Jobs : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या ७५४७ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

SSC Jobs : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या ७५४७ जागा

✍ पद : दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल

✍ पदसंख्या : एकूण ७५४७ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : इयत्ता बारावी उत्तीर्ण, पुरुष उमेदवारास वाहन परवाना आवश्यक, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : दिल्ली पोलीस दल

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३० सप्टेंबर २०२३

SSC Jobs

 

SSC Jobs : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

SSC Jobs : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये कॉन्स्टेबल पदाची महाभरती सुरु, पात्रता फक्त बारावी पास... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
ssc apply online, ssc gd new vacancy 2023, ssc cgl posts, ssc vacancy 2023, ssc cgl vacancy 2023, ssc stenographer, ssc gd vacancy 2023, ssc recruitment, ssc jobs, ssc gd new vacancy 2022 23,