MPSC मध्ये पदवी वरून नवीन पदांची भरती सुरु, हि आहे अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस...

advertisement
MPSC Exam

MPSC Exam  : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद ३१५ अंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी गट 'अ' आणि गट 'ब' नागरी सेवकांची निवड करण्यासाठी अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि नियमांनुसार निर्माण केलेली संस्था आहे. MPSC चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे.

MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या ३०३ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख २५ सप्टेंबर २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या ३०३ जागा

✍ पद : 

  • जा.क्र. 47/2023- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा
  • जा.क्र. 48/2023- विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा
  • जा.क्र. 49/2023- विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा
  • जा.क्र. 50/2023- सहाय्यक प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा

✍ पदसंख्या : एकूण ३०३ जागा

✍ वेतन श्रेणी : जे-१, एस-१० आणि एस-१३ प्रमाणे देय

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, उच्च पदवी, अनुभव इतर

➡ वयोमर्यादा : किमान १९/२१ ते कमाल २५/३५/३८/५० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ३९४/७१९/- मागासवर्गीय : रु. २९४/४४९/-

✈ परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील विविध जिल्हाकेंद्र

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २५ सप्टेंबर २०२३ 

MPSC Exam

MPSC Exam : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

MPSC Exam : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा MPSC मध्ये पदवी वरून नवीन पदांची भरती सुरु, हि आहे अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
mpsc exam, mpsc, mpsc gov in, mpsc online, www mpsc gov in, mpsc material, mpsc answer key, mpsc previous year question paper, mpsc question paper, mpsc jobs, mpsc bharti,