वैद्यकीय अधिकारी पदाच्या 650 जागेची नवीन भरती सुरु, इथून करा डायरेक्ट अप्लाय...
Doctor Jobs : सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (AFMS Recruitment 2023) ही संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक आंतर-सेवा संस्था आहे जी भारतीय सशस्त्र दलांना कव्हर करते. ते 1948 मध्ये अस्तित्वात आले. महासंचालक सशस्त्र दल वैद्यकीय सेवा, एक तीन-स्टार अधिकारी, सशस्त्र दल वैद्यकीय सेवांचे प्रमुख असतात आणि ते सशस्त्र दलांशी संबंधित असलेल्या एकूण वैद्यकीय धोरणासाठी सरकारला जबाबदार असतात.
Doctor Jobs : सशस्त्र दल वैद्यकीय सेवा मध्ये (SSC Jobs) वैद्यकीय अधिकारी पदाच्या ६५० जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख ०५ नोव्हेंबर २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Doctor Jobs : सशस्त्र दल वैद्यकीय सेवा मध्ये (SSC) वैद्यकीय अधिकारी पदाच्या ६५० जागा
✍ पद : सर्व्हिस कमिशन (SSC) वैद्यकीय अधिकारी
✍ पदसंख्या : एकूण ६५० जागा
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १०ब प्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित वैद्यकीय पदवी (MBBS) किंवा उच्च पदवी, संबंधित प्रमाणपत्र, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३०/३५ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : रु. २००/-
✈ मुलाखत ठिकाण : दिल्ली
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०५ नोव्हेंबर २०२३
Doctor Jobs : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Doctor Jobs : मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हे सुध्दा वाचा