तलाठी भरती अर्ज करण्याच्या तारखेत झाली वाढ आता दि. २५ जुलै २०२३ पर्यंत करता येणार अर्ज.

advertisement
Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 | अर्ज सदर करण्यास देण्यात आली मुदतवाढ, महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी दि. २६ जून २०२३ पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली होती. जाहिरातीत नमूद केल्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्याकामी व ऑनलाईन शुल्क भरण्याकामी दि. १८ जुलै २०२३ रोजी २३.२२ वा पर्यत मुदत देण्यात आलेली होती. 

Talathi Bharti 2023 | तथापि राज्यात सुरु असणाऱ्या अतिवृष्टीमुळे इंटरनेट सेवा प्रभावित झाल्याने दुर्गम भागातील (PESA क्षेत्रातील) व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण झाल्याबद्दल निवेदन शासन स्तरावर प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे तलाठी भरतीकामी सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकामी व ऑनलाईन शुल्क जमा करण्याकामी पुढील प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.

अ.क्र. तपशील विहित कालावधी
१. अर्ज सदर करण्याचा कालावधी दि. २२ जुलै २०२३ रोजी रात्री ००.०५ वा. पासून ते
दि. २५ जुलै २०२३ रोजी रात्री २३.५५ वा. पर्यंत
२. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दि. २५ जुलै २०२३ रोजी रात्री २३.५५ वा. पर्यंत

Talathi Bharti 2023 | तलाठी भरतीकामी यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

Talathi Bharti 2023 : महसूल व वन विभाग मध्ये तलाठी पदाच्या ४६४४ जागा

✍ पद : तलाठी 

✍ पदसंख्या : एकूण ४६४४ जागा

✍ वेतन श्रेणी : एस-८ रु. २५,५००-८१,१००/- अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी उत्तीर्ण, संगणक ज्ञान, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

✈ परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील ३६ जिल्हाकेंद्रावर

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २६ जून २०२३ 

Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 : ऑनलाईन अर्ज करण्याच्या तारखेत वाढ सूचना या लिंकवर उपलब्ध इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Talathi Bharti 2023 : संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा तलाठी भरती अर्ज करण्याच्या तारखेत झाली वाढ आता दि. २५ जुलै २०२३ पर्यंत करता येणार अर्ज. या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
talathi bharti 2023 online form date, rfd.maharashtra.gov.in talathi recruitment 2023, तलाठी भरती प्रश्नपत्रिका pdf, talathi bharti 2023 last date to apply, तलाठी पगार, तलाठी भरती पात्रता 2023, gramsevak bharti 2023, तलाठी कामे, talathi bharti, talathi bharti 2023, talathi syllabus, talathi bharti 2023 syllabus, talathi recruitment 2023, talathi bharti syllabus, talathi syllabus in marathi, talathi exam syllabus, talathi exam, talathi syllabus 2023,village accountant, पटवारी, तलाठी, अर्ज, talathi bharti image, पगारवाढ अर्ज, तलाठी वेतनश्रेणी