MPSC च्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास राहिले फक्त शेवटचे दोनच दिवस, आत्ताच करा अर्ज | हि सुवर्णसंधी सोडू नका...

advertisement
MPSC Exam

Maharashtra MPSC Exam 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Online Exam 2023) ही भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद ३१५ अन्वये अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि नियमांनुसार महाराष्ट्र राज्यासाठी गट 'अ' आणि गट 'ब' नागरी सेवकांची निवड करण्यासाठी तयार केलेली संस्था आहे. MPSC चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे.

Maharashtra MPSC Exam 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Online Exam 2023) मध्ये विविध पदांच्या ३७८ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख ०९ नोव्हेंबर २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Maharashtra MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या ३७८ जागा

✍ पद : 

  • जा.क्र. ११२/२०२३ - विविध विषयांतील प्राध्यापक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ
  • जा.क्र. ११३/२०२३ - विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ
  • जा.क्र. ११४/२०२३ - विविध विषयांतील सहायक प्राध्यापक / ग्रंथपाल / शारीरिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ
  • जा.क्र. ११५/२०२३ - विविध विषयांतील अधिव्याख्याता, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब

✍ पदसंख्या : एकूण ३७८ जागा

✍ वेतन श्रेणी : एस-१०, एस-१३, एस-१४ आणि एस-१६ प्रमाणे देय

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, उच्च पदवी, काही पदांसाठी पीएचडी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १९ ते कमाल ३८/४५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ३९४-७१९/- मागासवर्गीय : रु. २९४-४४९/-

✈ परीक्षा केंद्र : विविध जिल्हा केंद्रावर 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०९ नोहेंबर २०२३

MPSC Exam

MPSC Exam 2023 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

MPSC Exam 2023 : सविस्तर मूळ जाहिरात वाचा इथे...

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा MPSC च्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास राहिले फक्त शेवटचे दोनच दिवस, आत्ताच करा अर्ज | हि सुवर्णसंधी सोडू नका... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
mpsc exam, mpsc, mpsc online, mpsc gov in, www mpsc gov in 2023, www mpsc gov in, mpsc material, mpsc answer key, mpsc previous year question paper, mpsc question paper, mpsc recruitment 2023, Mpsc bharti 2023, mpsc login, mpsc advertisement, www.mpsc.gov.in 2023, mpsc recruitment 2023 notification,, https //mpsc.gov.in login,