कृषि विभागात नोकरी करण्याची हीच आहे सुवर्णसंधी | दहावी वरून निघाली 218 पदांची भरती...

Krushi Bharti

Krushi Bharti | कृषी विभागीय कृषी सहसंचालक मध्ये निघाली वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक पदाची भरती. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर भरती हि पुणे विभाग, औरंगाबाद विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग, अमरावती विभाग, ठाणे विभाग, लातूर विभाग आणि कोल्हापूर विभाग हि भरती या विभागासाठी मर्यादित नसून हि पूर्ण महाराष्ट्रातील रहिवाशी कुठूनही अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख २० एप्रिल २०२३ आहे. या पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, यामध्ये मिळणारे मासिक वेतन आणि मूळ जाहिरात इत्यादी बाबींची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली उपलब्ध आहे. 

Krushi Bharti

Krushi Bharti मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अ. क्र. विभाग   पद संख्या
वरिष्ठ लिपिक सहाय्यक अधीक्षक
1 औरंगाबाद 11 04
2 पुणे 13 05
3 ठाणे 18 08
4 नाशिक 12 06
5 कोल्हापूर 14 04
6 नागपूर 14 10
7 अमरावती 09 10
8  लातूर 14 06
  Total  105 53
  Grand Total 158+60 = 218

Krushi Bharti

Krushi Bharti | अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग पुणे

☑ Krushi Bharti | विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग पुणे, अधिनिस्त विविध पदांच्या एकूण १८ जागा

✍ पद : वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक

✍ पदसंख्या : एकूण ०१८ जागा

✍ वेतन श्रेणी : एस ८ आणि एस १३ नुसार देय

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही द्वितीय श्रेणीतील पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७२०/- मागासवर्गीय : रु. ६५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०६ एप्रिल २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० एप्रिल २०२३ 

✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳

विभागीय कृषी सहसंचालक, औरंगाबाद विभाग

☑ Krushi Bharti | विभागीय कृषी सहसंचालक, औरंगाबाद विभाग, अधिनिस्त विविध पदांच्या एकूण १५ जागा

✍ पद : वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक

✍ पदसंख्या : एकूण ०१५ जागा

✍ वेतन श्रेणी : एस ८ आणि एस १३ नुसार देय

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही द्वितीय श्रेणीतील पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७२०/- मागासवर्गीय : रु. ६५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०६ एप्रिल २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० एप्रिल २०२३

✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳

विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग

☑ Krushi Bharti | विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग, अधिनिस्त विविध पदांच्या एकूण १९ जागा

✍ पद : वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक

✍ पदसंख्या : एकूण ०१९ जागा

✍ वेतन श्रेणी : एस ८ आणि एस १३ नुसार देय

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही द्वितीय श्रेणीतील पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७२०/- मागासवर्गीय : रु. ६५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०६ एप्रिल २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० एप्रिल २०२३

✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳

विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग नाशिक

☑ विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग नाशिक अधिनिस्त विविध पदांच्या एकूण १८ जागा

✍ पद : वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक

✍ पदसंख्या : एकूण ०१८ जागा

✍ वेतन श्रेणी : एस ८ आणि एस १३ नुसार देय

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही द्वितीय श्रेणीतील पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७२०/- मागासवर्गीय : रु. ६५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०६ एप्रिल २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० एप्रिल २०२३

✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳

विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर विभाग

☑ विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर विभाग, अधिनिस्त विविध पदांच्या एकूण २४ जागा

✍ पद : वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक

✍ पदसंख्या : एकूण ०२४ जागा

✍ वेतन श्रेणी : एस ८ आणि एस १३ नुसार देय

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही द्वितीय श्रेणीतील पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७२०/- मागासवर्गीय : रु. ६५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०६ एप्रिल २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० एप्रिल २०२३

✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳

विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग ठाणे

☑ विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग ठाणे, अधिनिस्त विविध पदांच्या एकूण २६ जागा

✍ पद : वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक

✍ पदसंख्या : एकूण ०२६ जागा

✍ वेतन श्रेणी : एस ८ आणि एस १३ नुसार देय

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही द्वितीय श्रेणीतील पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७२०/- मागासवर्गीय : रु. ६५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०६ एप्रिल २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० एप्रिल २०२३

✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳

विभागीय कृषी सहसंचालक, लातूर विभाग

☑ विभागीय कृषी सहसंचालक, लातूर विभाग, अधिनिस्त विविध पदांच्या एकूण २० जागा

✍ पद : वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक

✍ पदसंख्या : एकूण ०२० जागा

✍ वेतन श्रेणी : एस ८ आणि एस १३ नुसार देय

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही द्वितीय श्रेणीतील पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७२०/- मागासवर्गीय : रु. ६५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०६ एप्रिल २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० एप्रिल २०२३

✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳

विभागीय कृषी सहसंचालक, कोल्हापूर विभाग

☑ विभागीय कृषी सहसंचालक, कोल्हापूर विभाग, अधिनिस्त विविध पदांच्या एकूण १८ जागा

✍ पद : वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक

✍ पदसंख्या : एकूण ०१८ जागा

✍ वेतन श्रेणी : एस ८ आणि एस १३ नुसार देय

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही द्वितीय श्रेणीतील पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७२०/- मागासवर्गीय : रु. ६५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०६ एप्रिल २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० एप्रिल २०२३

✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳✳

कृषी विभाग, कृषी आयुक्तालय पुणे

☑ कृषी विभाग, कृषी आयुक्तालय पुणे, अधिनिस्त विविध पदांच्या एकूण ६० जागा

✍ पद : लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी/उच्च श्रेणी)

✍ पदसंख्या : एकूण ०६० जागा

✍ वेतन श्रेणी : एस ८, एस १४ आणि एस १५ नुसार देय

✔ शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, टंकलेखन, लघुलेखन, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७२०/- मागासवर्गीय : रु. ६५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०६ एप्रिल २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० एप्रिल २०२३

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा कृषि विभागात नोकरी करण्याची हीच आहे सुवर्णसंधी | दहावी वरून निघाली 218 पदांची भरती... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.