कुसुम सौरपंपाचा जिल्हानिहाय कोठा वाढणार ? इथे पहा जिल्हानिहाय अर्ज संख्या...

PM Kusum Yojana

PM Kusum Yojana | "मेडा'च्या कुसुम योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक शेतकरी ऑनलाइन अर्ज दाखल करत आहेत. परिणामी, संकेतस्थळ संथ होऊन अर्ज दाखल होण्यास विलंब होत आहे. इच्छुक सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून दररोज संकेतस्थळाचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांची वाढती मागणी पाहता जिल्हानिहाय कोटा वाढविण्यात येत आहे." अशी माहिती 'महाऊर्जाचे (मेडा) महासंचालक रवींद्र जगताप यांनी दिली.

PM Kusum Yojana | ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

PM Kusum Yojana | सौरपंपाची क्षमता, दर, लाभार्थी हिस्सा
पंपाची क्षमता (अश्वशक्ती) किंमत (GST सह) लाभार्थी हिस्सा (सर्वसाधारण) अनुसूचित जाती-जमाती
3 HP १ लाख ९३ हजार ८०३ १९ हजार ३८० ९ हजार ९६०
5 HP २ लाख ६९ हजार ७४६ २६ हजार ९७५ १३ हजार ४८८
7.5 HP ३ लाख ७४ हजार ४०२ ३७ हजार ७४० १८ हजार ७२०

PM Kusum Yojana

हे सुद्धा वाचा : विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली | अखेर दहावीच्या निकालाची तारीख आली...

PM Kusum Yojana | महाऊर्जाांच्या (मेडा) कुसुम योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत २३ हजार ५८४ अर्ज ऑनलाइन दाखल केले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात गडचिरोली सर्वाधिक २ हजार ६०२ अर्ज, तर सर्वांत कमी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे जिल्ह्यांत प्रत्येकी एकच अर्ज दाखल आहे. या योजनेतून दरवर्षी १ लाख सौरपंप वितरणाचे उदिष्ट आहे. ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवर आहे. सर्वसाधारण गटासाठी ९० टक्के, तर अनुसूचित जमाती नाशिक प्रवर्गासाठी ९५ टक्के अनुदान मिळते.

 PM Kusum Yojana | जिल्हानिहाय अर्ज संख्या इथे पहा.

जिल्हानिहाय अर्ज संख्या
कोल्हापूर १५८
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे प्रत्येकी १
वर्धा
सांगली १,८२०
पालघर
पुणे २,६०२
सातारा १,३६९
सोलापूर १,४५०
नागपूर ३०
चंद्रपूर २०
गडचिरोली ५४
भंडारा  ४२०
गोंदिया ५४
अमरावती ६१
अकोला  २७२
बुलढाणा ७३५
यवतमाळ १,१४०
वाशीम ७७३
नाशिक १,७६९
नगर १ हजार ४१९
धुळे १,२३३
जळगाव ८१६
नंदुरबार १,०३६
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) ७७९
जालना ९१९
परभणी ७३१
हिंगोली ९०७
लातूर ८२६
नांदेड ९५२
बीड ६१६
धाराशिव (उस्मानाबाद) ५००

PM Kusum Yojana

हे सुद्धा वाचा : मुख्यमंत्र्याचा मोठा निर्णय | आता घर बांधण्यासाठी परवानगी काढायची गरज

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा कुसुम सौरपंपाचा जिल्हानिहाय कोठा वाढणार ? इथे पहा जिल्हानिहाय अर्ज संख्या... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.