या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 1500 कोटींची मदत...

Farmer Subsidy

Farmer Subsidy : सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त २६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत वितरित होणार पण फक्त या जिल्ह्यातील लोकांनाच मिळणार हि मदत. या विषयी संपूर्ण माहिती या लेखामध्ये पहा.

Farmer Subsidy : 13 जून 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पावसामुळे बाधित झालेल्या सुमारे 15 लाख 57 हजार 971 हेक्टर जमिनीतील 26 लाख 50 हजार 951 शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षी 2022 च्या मान्सून हंगामात मुसळधार पाऊस हा सर्वसामान्य प्रमाण आहे.

Farmer Subsidy

हे सुद्धा वाचा : आता १ रुपया मध्ये मिळणार पीकविमा, ऑनलाईन अर्ज सुरु

Farmer Subsidy : कृषी पिकांच्या नुकसानीबाबत विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्तांकडून प्राप्त प्रस्तावांवर मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयानुसार ही रक्कम वितरित केली जाणार आहे. केंद्र सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार, दोन हेक्टरच्या मर्यादेत शेती पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 8,500 रुपये, बागायती पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 17,000 रुपये आणि बारमाही पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 22,500 रुपये दिले जातील.

Farmer Subsidy : या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत...

अहमदनगर जिल्ह्यातील 2,92,751 शेतकऱ्यांना 241 कोटी, अकोला जिल्ह्यातील 1,33,656 शेतकऱ्यांना 86 कोटी 72 लाख, अमरावती जिल्ह्यातील 2,03,121 शेतकऱ्यांना 129 कोटी 57 लाख, औरंगाबाद जिल्ह्यातील 4,01,446 शेतकऱ्यांना 226 कोटी 98 लाख, बीड जिल्ह्यातील 4,37,688 शेतकऱ्यांना 3 लाख, बुलढाणा जिल्ह्यातील 2,38,323 शेतकऱ्यांना 114 कोटी 90 लाख, जळगाव जिल्ह्यातील 62,859 शेतकऱ्यांना 45 कोटी 14 लाख, जालना जिल्ह्यातील 2,14,793 शेतकऱ्यांना 134 कोटी 22 लाख 6 कोटी 2523 रुपये नागपूर जिल्ह्यातील 6 हजार 161 शेतकऱ्यांना 25 कोटी 83 लाख, नाशिक जिल्ह्यातील 1,12,743 शेतकऱ्यांना 25 कोटी 83 लाख, उस्मानाबाद जिल्ह्यातील 2,16,013 शेतकऱ्यांना 137 कोटी 7 लाख, परभणी जिल्ह्यातील 1,88,513 शेतकऱ्यांना 70 कोटी 37 लाख , सोलापूर जिल्ह्यातील 49 हजार 168 शेतकऱ्यांना 89 लाख रुपये, वाशिम जिल्ह्यातील 63 हजार 716 शेतकऱ्यांना 39 कोटी 98 लाख रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय 20 जून 2023 रोजी जारी करण्यात आला आहे.

Farmer Subsidy

हे सुद्धा वाचा : नवीन पेट्रोल पंपासाठी ऑनलाईन अर्ज सुरु, पात्रता फक्त दहावी पास...मूळ

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 1500 कोटींची मदत... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.