या 6329 पदांच्या महाभरतीस तुम्ही अर्ज केला का ? अर्ज करण्यासाठी राहिले फक्त शेवटचे काही तासचं...

advertisement
Govt Jobs

Govt Jobs : एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल (EMRS) ही भारत सरकारची आदर्श निवासी शाळा, विशेषत: संपूर्ण भारतातील अनुसूचित जमातींसाठी एक योजना आहे. हा भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या प्रमुख हस्तक्षेपांपैकी एक आहे आणि दुर्गम आदिवासी भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 1997-98 मध्ये सुरू करण्यात आली होती. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत अनुदानांसह EMRS ची स्थापना राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली जाते.

Govt Jobs : एकलव्य मॉडेल निवासी शाळा मध्ये विविध पदांच्या ६३२९ जागेची भरती निघालेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १८ ऑगस्ट २०२३ आहे. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Govt Jobs : एकलव्य मॉडेल निवासी शाळा मध्ये विविध पदांच्या ६३२९ जागा

✍ पद : प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, वसतिगृह वॉर्डन (पुरुष), वसतिगृह वॉर्डन (महिला)

✍ पदसंख्या : एकूण ६३२९ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ५, ६, आणि ७ प्रमाणे देय 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदविका, पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : पदानुसार रु. १,०००/- ते १,५००/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १८ ऑगस्ट २०२३

Govt Jobs

Govt Jobs : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Govt Jobs : भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा या 6329 पदांच्या महाभरतीस तुम्ही अर्ज केला का ? अर्ज करण्यासाठी राहिले फक्त शेवटचे काही तासचं... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
govt jobs, sarkari job, sarkari naukri, sarkari job find, sarkari naukri com, latest govt jobs, govt job alert, teaching jobs in maharashtra, एकलव्य मॉडल स्कूल vacancy, एकलव्य मॉडल रेजिडेंशियल स्कूल टीचर सैलरी, एकलव्य मॉडल रेसिडेंशियल विद्यालय, एकलव्य आदर्श आवासीय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023 24,