रिझर्व्ह बँकेत या पदासाठी तुम्ही अर्ज केला का ? फक्त दहावी पास वरून आहे हि भरती...

Mumbai Driver Jobs

Mumbai Driver Jobs | भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये ड्रायव्हर पदाच्या ०५ जागा

✍ पद : ड्रायव्हर

✍ पदसंख्या : एकूण ०५ जागा

✍ वेतन श्रेणी : रु. १७.२७०-३७,७७०/- अधिक्र भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, वाहन परवाना, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २८ ते कमाल ३५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ४५०/- मागासवर्गीय : रु. ५०/- अधिक १८% जीएसटी

✈ नोकरीचे ठिकाण : मुंबई

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १६ एप्रिल २०२३

Mumbai Driver Jobs ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Mumbai Driver Jobs | 05 Posts of Driver in Reserve Bank of India

✍ Position : Driver

✍ Number of Posts : Total 05 Seats

✍ Pay Scale : Rs. 17,270-37,770/-  Other Allowances

✔ Educational Qualification : 10th passed, driving license, experience, others

➡ Age Limit : Minimum 28 to Maximum 35 years

☢ Exam Fee : Amagas Rs. 450/- Backward Class : Rs. 50/- plus 18% GST

✈ Job Location : Mumbai

⏰ Last Date to Apply Online : Dt. 16 April 2023

One of your shares can give your friend a job opportunity !!!

The Reserve Bank of India (RBI/Bank) invites applications from eligible candidates for 05 posts of ‘Driver’ in Class IV cadre in Reserve Bank of India (RBI), Mumbai Office – 400001. Selection for the post will be through Online Test followed by a Skill / Driving Test. Please note that Corrigendum, if any, issued on the above advertisement, will be published only on the Bank’s website www.rbi.org.in. The full text of the advertisement is available on the Banks’ website www.rbi.org.in and is also being published in the Employment News / Rozgar Samachar. Applications will be accepted only Online through the Bank’s website www.rbi.org.in. No other mode for submission of application is available.

अधिकृत माहितीपत्रक वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Mumbai Driver Jobs

मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा रिझर्व्ह बँकेत या पदासाठी तुम्ही अर्ज केला का ? फक्त दहावी पास वरून आहे हि भरती... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.