उमेदवारांनो नगर परिषद महाभरतीसाठी तुम्ही अर्ज केला का ? अर्ज करण्यासाठी राहिले फक्त शेवटचे दोनच दिवस...

advertisement
12th Pass Jobs

 12th Pass Jobs : नगर पालिका किंवा नगर परिषद हे भारतातील शहरी राजकीय एककाचे स्वरूप आहे ज्याची तुलना नगरपालिकेशी केली जाते. 100,000 पेक्षा कमी आणि 20,000 पेक्षा जास्त रहिवासी असलेल्या नगरपालिकेचे प्रशासन करणारी शहरी स्थानिक संस्था "नगरपालिका" किंवा "शहर परिषद" म्हणून वर्गीकृत आहे. नगर परिषदा देखील स्थानिक स्वराज्य संस्थांचे एक प्रकार आहेत, ज्यांना घटनात्मक (74 वी दुरुस्ती) अधिनियम, 1992 द्वारे स्थापित आणि निर्देशित केल्यानुसार काही कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.

12th Pass Jobs : नगरपरिषद प्रशासन संचालनालय मध्ये महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३ जाहीर झालेली आहे. या परीक्षेस लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

12th Pass Jobs : नगरपरिषद प्रशासन संचालनालय मध्ये महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३ जाहीर

✍ पद : महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३

✍ पदसंख्या : एकूण १७८२ जागा

✍ वेतन श्रेणी : सरकारी नियमानुसार अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : बारावी, संबंधित शाखेतील पदविका, पदवी, अनुभव, संगणक अहर्ता, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३८ + २ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० ऑगस्ट २०२३

12th Pass Jobs

12th Pass Jobs : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

12th Pass Jobs : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा उमेदवारांनो नगर परिषद महाभरतीसाठी तुम्ही अर्ज केला का ? अर्ज करण्यासाठी राहिले फक्त शेवटचे दोनच दिवस... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
nagar nigam official website, nagar nigam vacancy 2023, नगर निगम जॉब, नगर निगम ऑनलाइन फॉर्म, नगर पालिका की भर्ती कब निकलेगी, नगर पालिका में कौन कौन से पद होते हैं, नगर निगम ड्राइवर भर्ती 2023, nagar parishad bharti 2023 maharashtra syllabus, nagar palika vacancy 2023, 12th pass jobs, sarkari job for 12th pass, government jobs after 12th, majhi naukri 12th pass, railway jobs 2022 for 12th pass government, government jobs 2022 for 12th pass, 12th pass govt job,