SSC मध्ये निघाली बारावी वरून महाभरती | हीच आहे नोकरीची सुवर्णसंधी...

Staff Selection Commission

Staff Selection Commission कर्मचारी निवड आयोग (SSC) ही भारत सरकारच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे जी भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभाग आणि अधीनस्थ कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी कर्मचाऱ्यांची भरती करते. आयोग हे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे (DoPT) संलग्न कार्यालय आहे ज्यामध्ये एक अध्यक्ष, दोन सदस्य आणि एक सचिव-सह-परीक्षा नियंत्रक यांचा समावेश आहे. त्यांचे पद हे भारत सरकारच्या अतिरिक्त सचिवाच्या दर्जाच्या समतुल्य आहे.

याच स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये एकत्रित उच्च माध्यमिक परीक्षा २०२३ जाहीर झालेली आहे. या भरतीस अर्ज करण्याची शेवट तारीख ०८ जून २०२३ आहे. या भरतीस लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क इत्यादी संपूर्ण माहिती खालील लेखात आहे. या पदास ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली उपलब्ध आहे. या पदाची मूळ जाहिरात सुद्धा खालील लिंक वर उपलब्ध आहे.

Staff Selection Commission स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये एकत्रित उच्च माध्यमिक परीक्षा २०२३ जाहीर

✍ पद : एकत्रित उच्च माध्यमिक परीक्षा २०२३

✍ पदसंख्या : संभावित १६०० जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल २ आणि ४ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : इयत्ता बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २७ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे व इतर 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०८ जून २०२३

Staff Selection Commission

Staff Selection Commission ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Staff Selection Commission मूळ जाहीरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा SSC मध्ये निघाली बारावी वरून महाभरती | हीच आहे नोकरीची सुवर्णसंधी... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.