दहावी पास उमेदवारांना BSF मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | आजच आपला अर्ज निश्चित करा; लिंक उपलब्ध...

advertisement
BSF Recruitment

BSF Recruitment बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) ही भारताची पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेवर सीमा रक्षण करणारी संस्था आहे. हे भारताच्या सात केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांपैकी (CAPF) एक आहे आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर "भारताच्या सीमांची सुरक्षा आणि त्यांच्याशी संबंधित बाबींसाठी" त्यांची स्थापना करण्यात आली होती. तर यामध्ये हेड कॉन्स्टेबल पदाच्या २४७ जागेची भरती निघालेली आहे. या भरतीची अर्ज करण्याची शेवट तारीख १२ मे २०२३ आहे. सदर भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि वेतनश्रेणी इत्यादी माहिती खाली दिलेली आहे. BSF च्या या भरतीस अर्ज करण्यासाठी लिंक आणि या भरतीची मूळ जाहिरात खालील लिंक वर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी हा संपूर्ण लेख वाचा.

BSF Recruitment | सीमा सुरक्षा दल मध्ये हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण २४७ जागा

✍ पद : हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर / रेडिओ मेकॅनिक)

✍ पदसंख्या : एकूण २४७ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ४ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी आणि संबंधित आयटीआय किंवा ६०% सह बारावी (पीसीएम विषयासह), इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २५ / २८ / ३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत  

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १२ मे २०२३

BSF Recruitment

BSF Recruitment ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

BSF Recruitment मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा दहावी पास उमेदवारांना BSF मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | आजच आपला अर्ज निश्चित करा; लिंक उपलब्ध... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
border security force jobs, bsf recruitment 2023, bsf vacancy 2023, bsf new vacancy 2023, iti jobs, iti electrician job, 12th jobs, government jobs after 12th, 12th pass job, majhi naukri 12th pass, jobs after 12th,