दहावी वरून भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये निघाली ४३७४ जागेची महाभरती | आणि पगार तर आहे लाखोंमध्ये; आत्ताच करा अर्ज...

advertisement
BARC Jobs

BARC Jobs | भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) हे भारतातील प्रमुख अणु संशोधन केंद्र आहे, ज्याचे मुख्यालय ट्रॉम्बे, मुंबई, महाराष्ट्र, भारत येथे आहे. होमी जहांगीर भाभा यांनी जानेवारी 1954 मध्ये अणुऊर्जा प्रतिष्ठान, ट्रॉम्बे (AEET) म्हणून भारताच्या अणुकार्यक्रमासाठी आवश्यक असलेला बहु-विषय संशोधन कार्यक्रम म्हणून स्थापन केला होता. हे अणुऊर्जा विभाग (DAE) अंतर्गत कार्यरत आहे, ज्याचे पर्यवेक्षण थेट भारताचे पंतप्रधान करतात.

या भाभा अणु संशोधन केंद्र मध्ये विविध पदाची ४३७४ जागेची भरती निघालेली आहे. या भरतीस अर्ज करण्याची शेवट तारीख २२ मे २०२३ आहे. या भरतीस उमेदवार दहावी वरून सुद्धा अर्ज करू शकतात. या भरतीस मासिक वेतन सुद्धा पदानुसार मिळणार आहे. या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली लिंक उपलब्ध आहे. या भरतीची मूळ जाहिरात खालील लिंक वर दिलेली आहे. 

BARC Jobs | भाभा अणुसंशोधन केंद्र मध्ये विविध पदांच्या ४३७४ जागा

✍ पद : 

  • तांत्रिक अधिकारी
  • वैज्ञानिक सहाय्यक
  • तंत्रज्ञ
  • प्रशिक्षण योजना (स्टाइपेंडरी ट्रेनी)

✍ पदसंख्या : एकूण ४३७४ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ३, ६ आणि १० प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवी, उच्च पदवी, अनुभव, संबंधित प्रमाणपत्र, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८/१९ ते कमाल २२-३५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १०० ते ५००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २२ मे २०२३

BARC Jobs

BARC Jobs ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

BARC Jobs मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा दहावी वरून भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये निघाली ४३७४ जागेची महाभरती | आणि पगार तर आहे लाखोंमध्ये; आत्ताच करा अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
barc vacancy 2023, barc jobs, barc careers, barc vacancy, bhabha atomic research centre vacancy, barc job vacancy 2023, barc hospital vacancy,