या बँक भरतीस अर्ज भरण्याच्या तारखेत झाली मुदतवाढ, आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज...
Bank Jobs : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीची एक केंद्रीय भरती एजन्सी आहे, जी तरुण पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर आणि डॉक्टरेटच्या गटातील पदांवर भरती आणि नियुक्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. भारतातील राष्ट्रीयीकृत बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील अ' अधिकारी, गट 'ब' अधिकारी, गट 'क' कर्मचारी आणि गट 'ड' कर्मचारी. हे संस्थांना मूल्यांकन आणि परिणाम प्रक्रिया सेवांसाठी प्रमाणित प्रणाली देखील प्रदान करते.
हे सुद्धा वाचा : तलाठी भरती परीक्षेची तारीख आली, या तारखेला होणार परीक्षा ? आणि हॉल
Bank Jobs | या भरतीच्या पदसंख्येत वाढ झालेली आहे. सुरुवातीला ४०४५ जागेची भरती होती, आता या पदसंख्येत ५०० जागेची वाढ होऊन ती आता ४५४५ जागेची भरती झालेली आहे. या आयबीपीएस मध्ये लिपिक संवर्ग पदाच्या ४५४५ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क इत्यादी बाबींची माहिती संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Bank Jobs : आयबीपीएस मध्ये लिपिक संवर्ग पदाच्या ४५४५ जागा
✍ पद : लिपिक संवर्ग
✍ पदसंख्या : एकूण ४०४५ जागा+ ५०० जागा = ४५४५ जागा
✍ वेतन श्रेणी : बँक नियमानुसार
✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी उत्तीर्ण, संगणक ज्ञान, संबंधित भाषेचे ज्ञान, इतर
➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २८ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ८५०/- मागासवर्गीय : रु. १७५/-
✈ पूर्व परीक्षा केंद्र : अमरावती, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/ एमएमआर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २१ जुलै २०२३
Bank Jobs : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Bank Jobs : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
हे सुद्धा वाचा : या तारखेला होणार महाराष्ट्र वनविभागाची परीक्षा, हा आहे
हे सुध्दा वाचा