नागपूर कृषी विभागात निघाली भरती | फक्त हेच उमेदवार करू शकतात अर्ज...
Agriculture Jobs | विभागीय कृषी सहसंचालक नागपूर विभाग मध्ये निघाली वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक पदाची भरती. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख २० एप्रिल २०२३ आहे. या पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, यामध्ये मिळणारे मासिक वेतन आणि मूळ जाहिरात इत्यादी बाबींची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली उपलब्ध आहे.
Agriculture Jobs | विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर विभाग, अधिनिस्त विविध पदांच्या एकूण २४ जागा
✍ पद : वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक
✍ पदसंख्या : एकूण ०२४ जागा
✍ वेतन श्रेणी : एस ८ आणि एस १३ नुसार देय
✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही द्वितीय श्रेणीतील पदवी, अनुभव, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७२०/- मागासवर्गीय : रु. ६५०/-
✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०६ एप्रिल २०२३
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० एप्रिल २०२३
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
Agriculture Jobs अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Agriculture Jobs मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
हे सुध्दा वाचा