अग्निवीर वायू इनटेक ०१/२०२४ परीक्षेस तुम्ही अर्ज केला का ? राहिले फक्त शेवटचे काही तासचं...

advertisement
Agniveer Bharti

 Agniveer Bharti : भारतीय हवाई दल (Indian Air Force) हे भारतीय सशस्त्र दलांचे हवाई दल आहे. भारतीय हवाई क्षेत्र सुरक्षित करणे आणि सशस्त्र संघर्षांदरम्यान हवाई युद्ध आयोजित करणे हे त्याचे प्राथमिक ध्येय आहे. हे अधिकृतपणे 8 ऑक्टोबर 1932 रोजी ब्रिटिश साम्राज्याचे सहायक हवाई दल म्हणून स्थापित केले गेले, ज्याने द्वितीय विश्वयुद्धात भारताच्या विमानसेवेला रॉयल उपसर्ग प्रदान केला. 1947 मध्ये भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, रॉयल इंडियन एअर फोर्सचे नाव बदलून भारताचे डोमिनियन असे नाव देण्यात आले. 1950 मध्ये प्रजासत्ताकाच्या संक्रमणासह, रॉयल उपसर्ग वगळण्यात आला.

Agniveer Bharti

हे सुद्धा वाचा : महाराष्ट्र तलाठी भरतीचे हॉल तिकीट उपलब्ध, डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. परीक्षा होणार या तारखेला...

Agniveer Bharti : भारतीय वायुसेना मध्ये अग्निवीर वायू इनटेक ०१/२०२४ परीक्षा जाहीर झालेली आहे. भारतीय वायुसेना मध्ये अग्निवीर वायू इनटेक परीक्षेस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख १७ ऑगस्ट २०२३ आहे. सदर भरतीस लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Agniveer Bharti : भारतीय वायुसेना मध्ये अग्निवीर वायू इनटेक ०१/२०२४ जाहीर

✍ पद : अग्निवीर वायू इनटेक ०१/२०२४

✍ पदसंख्या : भरपूर

✍ ठोकमानधन : रु. ३०,००० ते ४०,००० (प्रत्येक वर्षी वाढत्या स्वरुपात)

✔ नोकरीचा कालावधी : अग्निवीरच्या नियमानुसार एकूण ४ वर्ष (२५% नियमित कर्मचारी रुजू केले जाणार)

✔ शैक्षणिक पात्रता : १०+२ (गणित/भौतिकशास्त्र) समकक्ष किंवा ५०% सह अभियांत्रिकी पदविका (इंग्रजी विषय आवश्यक), इतर

➡ वयोमर्यादा : दि. २७ जून २००३ ते दि. २७ डिसेंबर २००६

☢ परीक्षा शुल्क : रु. २५०/- 

✈ परीक्षा केंद्र : प्रवेशपत्रावर उपलब्ध होईल. 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २७ जुलै २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख : दि. १७ ऑगस्ट २०२३

Agniveer Bharti : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Agniveer Bharti  मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा अग्निवीर वायू इनटेक ०१/२०२४ परीक्षेस तुम्ही अर्ज केला का ? राहिले फक्त शेवटचे काही तासचं... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
air force login, indian air force official website, indian air force recruitment 2023 age limit, air force agniveer, indian air force application form 2023, agniveer air force recruitment 2023, indian air force recruitment 2023 qualification, indian air force recruitment agneepath, agniveer bharti 2023 online form date, agniveer army, अग्निवीर भर्ती online form last date, अग्निवीर भर्ती ऑनलाइन आवेदन, अग्निवीर भर्ती योग्यता, अग्निवीर भर्ती प्रक्रिया, agniveer official website, आर्मी भर्ती ऑनलाइन फॉर्म 2023,