मुंबई उच्च न्यायालय मध्ये हि आहे चक्क सातवी पास वरून भरती, पण अर्ज करण्याची हि आहे शेवट तारीख...

advertisement
Mumbai Jobs

Mumbai Jobs मुंबई उच्च न्यायालयच्या आस्थापनेवर निघाली शिपाई पदाची १६० जागांची भरती या जागेसाठी पात्रता धारक उमेद्वारानाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी ०७ एप्रिल २०२३ रोजी या तारखेच्या अगोदर अर्ज करावेत. या भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा नोकरीचे ठिकाण इत्यादी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.

मुंबई उच्च न्यायालय मध्ये शिपाई / हमाल पदाच्या १६० जागा

✍ पद : कंत्राटी - शिपाई / हमाल

✍ पदसंख्या : एकूण १६० जागा

✍ वेतन श्रेणी : एस-१ प्रमाणे रु. १५,०००-४७,६००/-

✔ शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत कमी सातवी पास असावा.

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : रु. २५/-, अल्प सूचित आल्यावर रु. १२५/-

✈ नोकरीचे ठिकाण : उच्च न्यायालय मुंबई 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०७ एप्रिल २०२३

Mumbai Jobs

Mumbai Jobs अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Mumbai Jobs

Mumbai Jobs जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा मुंबई उच्च न्यायालय मध्ये हि आहे चक्क सातवी पास वरून भरती, पण अर्ज करण्याची हि आहे शेवट तारीख... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
mumbai jobs, job vacancy in mumbai, work from home jobs mumbai, government jobs in mumbai, back office jobs in mumbai, google careers mumbai, it executive jobs in mumbai, it manager jobs in mumbai, bombay high court jobs, bombay high court recruitment, bhc recruitment, bombay high court recruitment 2023, bombay high court recruitment 2023 clerk,bhc jobs,bhc vacancy