आज पाऊस या जिल्ह्यात घालणार धुमाकूळ | हवामान खात्याचा जोरदार इशारा...

Weather Today Rain

Maharashtra Weather Report : Weather Today Rain मुंबईच्या काही भागात पाऊस, जनजीवन विस्कळीत, या भागात पिवळा अलर्ट (Yellow Alert) जारी मुंबई पावसाचा अंदाज : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई आणि परिसरात पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्यानेही यलो अलर्ट जारी केला आहे.

Weather Today Rain

हे सुद्धा वाचा : हवामान खात्याचा इशारा | विजांसह जोरदार अतिवृष्टी होणार या

Maharashtra Weather Report : राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा | बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्याच्या अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सून सक्रिय झाल्यामुळे आज कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यासह उर्वरित विदर्भात जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Weather Today Rain : आज पाऊस या जिल्ह्यात घालणार धुमाकूळ | हवामान खात्याचा जोरदार इशारा...

Mumbai Weather Report Today : जुलैच्या मध्यात झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान, येत्या काही तासांत राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान तपासल्यानंतरच घराबाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा : पदवीधरांसाठी आनंदाची बातमी | तलाठी भरतीस अर्ज करण्याच्या मुदतवाढ

Maharashtra Pune Weather : राज्यात ढगाळ आभाळ असून हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. आज (दि. 17) पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा (Maharashtra Rain Orange Alert) आहे. कोकणात मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा, घाटमाथा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा (Maharashtra Rain Yellow Alert) आहे. उर्वरित विदर्भात नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अति जोरदार पावसाचा इशारा (Pune Weather Orange Alert)

  • पुणे

जोरदार पावसाचा इशारा (Maharashtra Rain Yellow Alert)

  • मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (Maharashtra Rain Yellow Alert)

  • नांदेड, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा आज पाऊस या जिल्ह्यात घालणार धुमाकूळ | हवामान खात्याचा जोरदार इशारा... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.