पदवीधरांसाठी आनंदाची बातमी | तलाठी भरतीस अर्ज करण्याच्या तारखेत मुदतवाढ, पण हि आहे शेवटची तारीख...

Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 | परिसरातील १० ते १५ गावांचे मिळून व कामाचे स्वरूप विचारात घेऊन हे 'मंडळ' ठरविले जाते. या पदावरील मंडळ अधिकारी हा तलाठयांच्या दैनंदिन कामकाजाशी थेट निगडित असतो. तलाठी- मंडळ अधिकारी -नायब तहसीलदार - तहसीलदार - प्रांत अधिकारी - जिल्हाधिकारी- अशी पदांची चढती रचना आहे.

तलाठी हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो.

सर्वांसाठी हि आनंदाची बातमी आहे कि, महसूल व वन विभाग मध्ये निघालेल्या तलाठी भरतीस अर्ज भरण्याच्या तारखेत मुदतवाढ देण्यात आली आहे. महसूल व वन विभाग मध्ये तलाठी पदाच्या ४६४४ जागेची भरती निघालेली आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, पदसंख्या, वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Talathi Bharti 2023 : महसूल व वन विभाग मध्ये तलाठी पदाच्या ४६४४ जागा

✍ पद : तलाठी 

✍ पदसंख्या : एकूण ४६४४ जागा

✍ वेतन श्रेणी : एस-८ रु. २५,५००-८१,१००/- अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी उत्तीर्ण, संगणक ज्ञान, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

✈ परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील ३६ जिल्हाकेंद्रावर

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २६ जून २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १७ जुलै २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १८ जुलै २०२३

Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Talathi Bharti 2023 : संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा पदवीधरांसाठी आनंदाची बातमी | तलाठी भरतीस अर्ज करण्याच्या तारखेत मुदतवाढ, पण हि आहे शेवटची तारीख... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.