हवामान खात्याचा इशारा | विजांसह जोरदार अतिवृष्टी होणार या जिल्ह्यांमध्ये..! जाणून घ्या संपूर्ण अंदाज...

Pune Weather

Maharashtra Pune Weather : राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा | बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्याच्या अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सून सक्रिय झाल्यामुळे आज कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यासह उर्वरित विदर्भात जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Pune Weather

हे सुद्धा वाचा : तलाठी भरती अर्ज करण्यासाठी हि आहे शेवटचीच संधी, राहिले फक्त काही

Maharashtra Pune Weather : बंगालच्या उपसागरात उत्तर ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मान्सूनच्या कमी दाबाच्या पट्ट्याचा पश्चिम भाग सामान्य स्थितीत आहे, तर पूर्वेकडील भाग दक्षिणेकडे सरकला आहे. मान्सूनचा अक्ष मान्सूनचा अक्ष राजस्थानच्या गंगानगर, नारनूल, अलीगढ, वाराणसी, डाल्टनगंज, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाच्या क्षेत्रापासून सक्रिय आहे.

Maharashtra Pune Weather : हवामान खात्याचा इशारा | विजांसह जोरदार अतिवृष्टी होणार या जिल्ह्यांमध्ये..!

Maharashtra Pune Weather : राज्यात ढगाळ आभाळ असून हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. आज (दि. 17) पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा (Maharashtra Rain Orange Alert) आहे. कोकणात मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा, घाटमाथा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा (Maharashtra Rain Yellow Alert) आहे. उर्वरित विदर्भात नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अति जोरदार पावसाचा इशारा (Pune Weather Orange Alert)

  • पुणे

जोरदार पावसाचा इशारा (Maharashtra Rain Yellow Alert)

  • मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (Maharashtra Rain Yellow Alert)

  • नांदेड, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर.

हे सुद्धा वाचा : तलाठी भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी उपलब्ध

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा हवामान खात्याचा इशारा | विजांसह जोरदार अतिवृष्टी होणार या जिल्ह्यांमध्ये..! जाणून घ्या संपूर्ण अंदाज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.