महाराष्ट्र कृषी विभागामध्ये कृषी सेवक पदांची नवीन भरती सुरु, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

advertisement
Krushi Vibhag Bharti

Maharashtra Krushi Vibhag Bharti : महाराष्ट्र कृषी विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतीशी संबंधित नियम आणि कायदे आणि कायदे तयार करणे आणि प्रशासन करणारे महाराष्ट्र शासनाचे विभाग आहे. श्री. अब्दुल सत्तार विद्यमान कृषी मंत्री मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. धनंजय मुंडे हे सध्या कृषी कॅबिनेट मंत्री आहेत.

Krushi Vibhag Bharti : या कृषि विभाग मध्ये कृषी सेवक पदाच्या २१०९ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख ०३ ऑक्टोबर २०२३ आहे. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Maharashtra Krushi Vibhag Bharti : कृषि विभाग मध्ये कृषी सेवक पदाच्या २१०९ जागा

✍ पद : कंत्राटी कृषी सेवक

✍ पदसंख्या : एकूण २१०९ जागा

✍ ठोक मानधन : रु. १६,०००/-

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित कृषि विषयातील पदविका, पदवी, उच्च पदवी, संबंधित प्रमाणपत्र, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १९ ते कमाल ३८+२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

✈ परीक्षा केंद्र : प्रवेशपत्रवर उपलब्ध होईल. 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०३ ऑक्टोबर २०२३

Krushi Vibhag Bharti

Maharashtra Krushi Vibhag Bharti : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Maharashtra Krushi Vibhag Bharti : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा महाराष्ट्र कृषी विभागामध्ये कृषी सेवक पदांची नवीन भरती सुरु, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
krushi bharti, krushi vibhag bharti, krushi sevak bharti 2023, krishi vibhag bharti 2023, krishi vibhag bharti, krushi vibhag bharti 2023, krushi sahayak bharti 2023, krushi sevak bharti, krushi bharti 2023, krishi sahayak bharti,