जलसंपदा विभागात महाभरती सुरु, इथून करा डायरेक्ट अप्लाय...

advertisement
Govt Jobs

Maharashtra Govt Jobs 2023 : जलसंपदा विभागांर्तगतची गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील जलसंपदा विभागातंर्गतच्या सात परिमंडळातील खालील १४ संवर्गातील एकुण ४४९७ पदांच्या सरळसेवा भरती करीता पात्र उमेदवारांकडुन विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दि.०३/११/२०२३ ते दि. २४/११/२०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल.

Maharashtra Govt Jobs 2023 : जलसंपदा विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. देवेंद्र फडणवीस हे सध्या जलसंपदा विभाग मंत्री आहेत.

Maharashtra Govt Jobs 2023 : जलसंपदा विभाग मध्ये गट (ब) अराजपत्रित व गट - क पदाच्या ४४९७ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख २४ नोव्हेंबर २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Maharashtra Govt Jobs 2023 : जलसंपदा विभाग मध्ये गट (ब) अराजपत्रित व गट - क पदाच्या ४४९७ जागा

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग भरती २०२३

पद वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोणजीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक
पदसंख्या एकूण ४४९७ जागा
वेतन श्रेणी एस-६, ७, ८, १०, १४, १५ आणि १६ प्रमाणे 
शैक्षणिक पात्रता १० वी, १२ वी, पदविका, पदवी, उच्च पदवी, टंकलेखन, लघुलेखन, इतर प्रमाणपत्र
वयोमर्यादा किमान १८ ते कमाल ३८+२ वर्ष
परीक्षा शुल्क अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
शेवटची तारीख दि. २४ नोव्हेंबर २०२३

Govt Jobs

Maharashtra Govt Jobs 2023 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा जलसंपदा विभागात महाभरती सुरु, इथून करा डायरेक्ट अप्लाय... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
govt jobs, sarkari job, government jobs near me, government contract jobs, free job alert 2023, government vacancies, diploma civil engineering jobs, diploma jobs, diploma electrical jobs, diploma mechanical engineering jobs, diploma electrical engineering jobs, civil diploma jobs,