पोस्टात पुन्हा एकदा 30,000+ नवीन पदांची महाभरती सुरु, दहावी पास उमेदवारांसाठी कोणतीही परीक्षा नाही डायरेक्ट जॉइनिंग...

advertisement
India Post Recruitment

India Post Recruitment : इंडिया पोस्ट ही भारतातील सरकारी टपाल प्रणाली आहे, जी दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत पोस्ट विभागाचा भाग आहे. सामान्यतः पोस्ट ऑफिस म्हणून ओळखले जाते, ही जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात वितरित टपाल प्रणाली आहे. वॉरन हेस्टिंग्सने 1766 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत देशात टपाल सेवा सुरू करण्यास सुरुवात केली. हे सुरुवातीला "कंपनी मेल" नावाने स्थापित केले गेले. नंतर 1854 मध्ये लॉर्ड डलहौसीने ते ताजाखाली सेवेत बदलले. डलहौसीने एकसमान पोस्टल दर (सार्वत्रिक सेवा) सुरू केले आणि भारतीय पोस्ट ऑफिस कायदा 1854 पास करण्यास मदत केली, ज्याने 1837 च्या पोस्ट ऑफिस कायद्यात लक्षणीय सुधारणा केली, ज्याने भारतात नियमित पोस्ट ऑफिस सुरू केले. पोस्टसाठी महासंचालक पद निर्माण केले.

India Post Recruitment

Vacancy Chart पाहण्यासाठी इथे लिंकवर क्लिक करा.

India Post Recruitment : दहावी पास उमेदवारांसाठी हि अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारतीय डाक विभाग म्हणजेच पोस्ट ऑफिस मध्ये ग्रामीण डाक सेवक पदाच्या ३० हजार जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस शैक्षणिक पात्रता म्हणजे दहावी उत्तीर्ण आणि संबंधित भाषेचे ज्ञान, संगणक अहर्ता, सायकल चालवणे, इतर हि आहे. या पोस्ट ऑफिस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख २३ ऑगस्ट २०२३ आहे. सदर भरतीस लागणारे परीक्षा शुल्क, वयोमार्यदा मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. पोस्टमन भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

India Post Recruitment : भारतीय डाक विभाग मध्ये ग्रामीण डाक सेवक पदाच्या ३० हजार जागा

✍ पद : ग्रामीण डाक सेवक

✍ पदसंख्या : एकूण ३००४१  जागा

✍ वेतन श्रेणी :

Sl. Category TRCA Slab
I BPM Rs.12,000/- -29,380/-
II. ABPM/Dak Sevak Rs.10,000/- -24,470/-

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण आणि संबंधित भाषेचे ज्ञान, संगणक अहर्ता, सायकल चालवणे, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र आणि पूर्ण भारत

⏰ ऑनलाईन अर्ज दुरुस्ती करण्याची शेवट तारीख : दि. २४-२६ ऑगस्ट २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २३ ऑगस्ट २०२३

India Post Recruitment : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

India Post Recruitment : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा पोस्टात पुन्हा एकदा 30,000+ नवीन पदांची महाभरती सुरु, दहावी पास उमेदवारांसाठी कोणतीही परीक्षा नाही डायरेक्ट जॉइनिंग... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
india post recruitment, india post gds, india post gds online, india post recruitment 2023, bihar police vacancy 2023, india post gds recruitment 2023, delhi police vacancy 2023, india post gds online gov in, anganwadi vacancy 2023 in delhi, maharashtra police vacancy 2023,