नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये निघाली भरती, पगार १ लाख २२ हजार; हे उमेदवार सुद्धा करू शकतात अर्ज...

advertisement
Diploma Jobs

Diploma Jobs | नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये रचना सहाय्यक पदाच्या १७७ जागा

✍ पद : रचना सहाय्यक (गट-ब)

✍ पदसंख्या : एकूण १७७ जागा

✍ वेतन श्रेणी : एस-१४ रु. ३८,६००-१,२२,८००/- अधिक भत्ते 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा समकक्ष उत्तीर्ण

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ३० एप्रिल २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Diploma Jobs

Diploma Jobs | नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये या पदास अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/ कोकण / नागपूर/ नाशिक / औरंगाबाद/ अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर दि.०१/०४/२०२३ पासून उपलब्ध होईल. तसेच, सदर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in तसेच रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या http://ese.mah.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध होईल.

अर्ज करण्याची पद्धत :

  • कृपया सगळ्या सूचना वाचा आणि मगच अर्ज भरा.
  • रचना सहायक - २०२३ चे अर्ज भरण्याबाबत सूचना अर्जामध्ये खालील टप्पे आहेत :
  • नोंदणी/ नवीन खाते निर्माण करणे.
  • अर्ज सादरीकरण.
  • छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करणे
  • ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे.
  • अर्जाची प्रिंटआऊट काढणे.
  • प्रोफाईल निर्मिती/ प्रोफाईल अद्ययावत करणे. 
  • ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या दि.३०.०४.२०२३ रोजी २३.५९ वाजल्यानंतर संकेतस्थळावरील लिंक बंद केली जाईल.

Diploma Jobs | नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये या पदाचे संपूर्ण माहितीपत्रक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये निघाली भरती, पगार १ लाख २२ हजार; हे उमेदवार सुद्धा करू शकतात अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
diploma jobs, diploma govt jobs, diploma mechanical jobs, diploma civil engineering jobs, diploma electrical jobs, diploma mechanical engineering jobs, linkingsky diploma,