UPSC मध्ये निघाली 1261 पदांची महाभरती | हे उमेदवार सुद्धा करू शकतात अर्ज...लिंक उपलब्ध

advertisement
UPSC Exam

UPSC Exam | केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०२३ जाहीर झालेली आहे. या पदास ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख ०९ मे २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा परीक्षा शुल्क, या पदास मिळणारे मासिक वेतन इत्यादी सर्व माहिती खाली उपलब्ध आहे. या पदासाठी अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे. या केंद्रीय लोकसेवा आयोगाची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

☑ केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०२३ जाहीर

✍ पद : संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा २०२३

✍ पदसंख्या : एकूण १२६१ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस उत्तीर्ण किंवा एम.बी.बी.एस शेवट वर्षात शिकत असलेले उमेदवार

➡ वयोमर्यादा : दि. ०१ ऑगस्ट २०२३ रोजी कमाल ३२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : मुंबई, नागपूर, पणजी आणि इतर 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि.०९ मे २०२३

UPSC Exam

UPSC Exam ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

UPSC Exam या ब्झ्र्तीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा UPSC मध्ये निघाली 1261 पदांची महाभरती | हे उमेदवार सुद्धा करू शकतात अर्ज...लिंक उपलब्ध या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
upsc exam, upsc jobs, upsc gov in result 2023, upsc gov in 2022 upsc gov in nda 2022, upsc ora, upsc cms 2022, upsc vacancy 2022, upsc recruitment, upsc cse 2022 notification,