UPSC मध्ये निघालेल्या या अधिकाऱ्याच्या भरतीस तुम्ही अर्ज केला का ? हि आहे शेवट तारीख आत्ताच करा अर्ज...

UPSC EXAM

UPSC EXAM केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये निघाली प्रादेशिक संचालक, सहाय्यक आयुक्त, सहाय्यक ओर ड्रेसिंग अधिकारी, सहाय्यक खनिज अर्थशास्त्रज्ञ , सहाय्यक खाण अभियंता, युवा अधिकारी या पदांची ६९ जागेची भरती. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी १३ एप्रिल २०२३ म्हणजेच आज याची शेवट तारीख आहे. ज्या उमेदवारांनी सदर भरतीस अजून पर्यंत अर्ज केलेले नाहीत. अशा उमेदवारांनी सदर भरतीस तात्काळ अर्ज करावा. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी इत्यादी सर्व माहिती खाली दिलेली आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंक खाली उपलब्ध आहे.

UPSC EXAM | केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या ६९ जागा

✍ पद : प्रादेशिक संचालक, सहाय्यक आयुक्त, सहाय्यक ओर ड्रेसिंग अधिकारी, सहाय्यक खनिज अर्थशास्त्रज्ञ , सहाय्यक खाण अभियंता, युवा अधिकारी

✍ पदसंख्या : एकूण ६९ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ७, १०, ११ आणि १२ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३० / ३५ / ४० / ५५ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २५/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १३ एप्रिल २०२३

UPSC EXAM

UPSC EXAM अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

UPSC EXAM मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा UPSC मध्ये निघालेल्या या अधिकाऱ्याच्या भरतीस तुम्ही अर्ज केला का ? हि आहे शेवट तारीख आत्ताच करा अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.