शालेय शिक्षण व क्रीडा विभागामध्ये नवीन पदांची भरती सुरु, उमेदवारांनी आत्ताच करा अर्ज...

advertisement
Sports Jobs

Sports Jobs : महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मध्ये विविध पदांच्या १११ जागेची नवीन भरती सुरु झालेली आहे. सदर भरतीस लागणारी शैक्षणीक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क. आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीचे मूळ जाहीअरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Sports Jobs : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मध्ये विविध पदांच्या १११ जागा

✍ पद : क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक, निम्नश्रेणी लघुलेखक, शिपाई

✍ पदसंख्या : एकूण १११ जागा

✍ वेतन श्रेणी : एस-०१ आणि एस-१४ प्रमाणे देय अधिक भत्ते

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित शाखेतील पदविका, पदवी, टंकलेखन, लघुलेखन, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

✈ परीक्षा केंद्र : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, लातूर, नागपूर, अमरावती व इतर 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १० ऑगस्ट २०२३ 

Sports Jobs

Sports Jobs : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Sports Jobs : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा शालेय शिक्षण व क्रीडा विभागामध्ये नवीन पदांची भरती सुरु, उमेदवारांनी आत्ताच करा अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
sports jobs, jobs in football, sports management jobs, sports quota jobs in private companies, sports quota jobs in railway, government sports jobs in india, sports quota jobs in forest department, sports quota eligibility for govt jobs, 10th pass govt job for female, 10th jobs, 10th pass govt job, 10th pass job, 10th pass job private company, d mart job vacancy 10th pass, railway vacancy 2023 10th pass,