MPSC च्या या महा-भरतीस अर्ज करण्यासाठी राहिले फक्त दोनच दिवस, आत्ताच करा अर्ज...

advertisement
MPSC Jobs

MPSC Jobs महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ जाहीर

✍ पद : 

  • राज्य सेवा परीक्षा
  • स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा
  • महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा
  • निरीक्षक, वैधमापन शास्त्र
  • अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा

✍ पदसंख्या : एकूण ६७३ जागा

  • राज्य सेवा परीक्षा - २९५ जागा
  • स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा - १३०  जागा
  • महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा - १५ जागा
  • निरीक्षक, वैधमापन शास्त्र - ३९ जागा
  • अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा - १९४ जागा

✍ वेतन श्रेणी : गट-अ व गट-ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी, शारीरिक अहर्ता, मराठी भाषेचे ज्ञान, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८/१९ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ३९४/- मागासवर्गीय : रु. २९४/-

✈ परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात तारीख : दि. ०२ मार्च २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २२ मार्च २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

MPSC Jobs महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये या परीक्षेस अर्ज करण्यासाठी इथे क्लिक  करा.

MPSC Jobsउमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

  • जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणा-या उमेदवारांकडून विहित पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी :
  • पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल/ वाढ होण्याची शक्यता आहे.
  • पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल. तसेच याबाबतची घोषणा / सूचना वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या घोषणा / सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
  • पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित / अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही मागास प्रवर्ग व समांतर आरक्षणाची पदे (महिला खेळाडू माजी सैनिक, दिव्यांग व्यक्ती. अनाथ) निकालासाठी विचारात घेण्यात येतील.
  • जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणा-या मागणीपत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरीता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल/वाढ होण्याची शक्यता आहे. सदर बदललेली पदसंख्या/ अतिरिक्त मागणीद्वारे प्राप्त संवर्गातील पदे पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करताना विचारात घेतली जाईल.
  • वास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे अथवा पदसंख्या कमी असल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची तक्रार नंतर कोणत्याही टप्यावर विचारात घेतली जाणार नाही.

MPSC Jobs महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये या परीक्षेचे संपूर्ण माहितीपत्रक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा MPSC च्या या महा-भरतीस अर्ज करण्यासाठी राहिले फक्त दोनच दिवस, आत्ताच करा अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
mpsc microbiology jobs, mpsc clerk typist online test, mpsc related jobs, mpsc jobs, recruitment in mpsc, mpsc government jobs, mpsc vacancy 2023, mpsc 2023 vacancy, mpsc salary, mpsc post and salary, mpsc bharti 2023, mpsc jobs list with salary, mpsc jobs list, mpsc, mpsc online, mpsc login, mpsc syllabus, mpsc mahaonline, mpsc exam, mahaonline mpsc, mpsc question paper, mahampsc, mpsc result,