माझगाव डॉकच्या या भरतीसाठी आत्ताच करा अर्ज, राहिले फक्त शेवटचे काही तासचं...

advertisement
Mazgaon Dock Career

Mazgaon Dock Career | Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) :  पूर्वी Mazagon Dock Limited म्हणून ओळखले जाणारे, हे माझॅगॉन, मुंबई येथे स्थित एक शिपयार्ड आहे. हे भारतीय नौदलासाठी युद्धनौका आणि पाणबुड्या आणि ऑफशोअर प्लॅटफॉर्म आणि ऑफशोअर ऑइल ड्रिलिंगसाठी संबंधित सपोर्ट वेसल्स तयार करते. हे टँकर, मालवाहू मोठ्या प्रमाणात वाहक, प्रवासी जहाजे आणि फेरी देखील तयार करते.

या माझगाव डॉक मध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह कंत्राटी पदाच्या ५३१ जागेची भरती निघालेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२३ आहे. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Mazgaon Dock Career : माझगाव डॉक मध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह कंत्राटी पदाच्या ५३१ जागा

✍ पद : एसी रेफ्रिजरेशन मेकॅनिक, कारपेंटर, चिप्पर ग्राइंडर, कंपोझिट वेल्डर, कंप्रेसर अटेंडंट, डिझेल कम मोटर मेकॅनिक, ड्रायव्हर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, गॅस कटर, हिंदी ट्रान्सलेटर, कनिष्ठ ड्राफ्टसमन, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, मिलराइट मेकॅनिक, पेंटर, पॅरामेडीक्स, पाईप फिटर, प्लॅनर इस्टीमेटर, रिगर, स्टोअर कीपर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, युटिलिटी हँड, फायर फायटर, सेल मेकर, सुरक्षा शिपाई, लॉच इंजीन क्रु, मास्टर, इ.

✍ पदसंख्या : एकूण ५३१ जागा

✍ ठोक मानधन : सरकारी नियमानुसार

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, नॅक, आयटीआय, पदविका, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा :किमान १८ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : माझगाव डॉक

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २१ ऑगस्ट २०२३

Mazgaon Dock Career

Mazgaon Dock Career : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Mazgaon Dock Career : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा माझगाव डॉकच्या या भरतीसाठी आत्ताच करा अर्ज, राहिले फक्त शेवटचे काही तासचं... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
mazagon dock career, mazagon dock job vacancy 2023, mazgaon dockyard jobs, mazgaon dockyard vacancy, mazgaon dockyard career, www mazagondock in 2023, mazagon dock vacancy 2023, mazagon dock job vacancy 2023, mdl jobs, mdl career,