पदवीधरांनो, UPSC मध्ये नवीन भरती सुरु | सरकारी अधिकारी होण्याची सुवर्णसंधी, आत्ताच करा अर्ज...

advertisement
UPSC Exam

UPSC Exam : केंद्रीय संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Commission), ज्याला सामान्यतः UPSC (Exam) असे संक्षेपित केले जाते, ही भारत सरकारच्या अंतर्गत सर्व गट 'A' अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी भारतातील प्रमुख केंद्रीय भरती संस्था आहे. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि केंद्रीय स्वायत्त संस्थांसह अनेक केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये गट 'अ' पदांवर नियुक्ती आणि परीक्षांसाठी हे जबाबदार आहे. तर कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग ही भारतातील केंद्रीय कर्मचारी संस्था आहे.

हे सुद्धा वाचा : तलाठी भरती परीक्षेची तारीख आली, या तारखेला होणार परीक्षा ?

UPSC Exam : या केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC Exam) मध्ये विविध पदांच्या ५६ जागेची भरती निघालेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १० ऑगस्ट २०२३ आहे. सदर भरतीस लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

हे सुद्धा वाचा : तलाठी भरती अर्ज करण्याच्या तारखेत झाली वाढ

UPSC Exam : केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या ५६ जागा

✍ पद : वैमानिक अधिकारी, प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ ‘बी’, सहाय्यक भूभौतिकशास्त्रज्ञ

✍ पदसंख्या : एकूण ०५६ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ०८ आणि १० प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, उच्च पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३५ / ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. २५/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १० ऑगस्ट २०२३

UPSC Exam

UPSC Exam : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

UPSC Exam : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा पदवीधरांनो, UPSC मध्ये नवीन भरती सुरु | सरकारी अधिकारी होण्याची सुवर्णसंधी, आत्ताच करा अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
upsc online, cds exam, upsc gov in, upsc full form, ias full form, upsc, upsc exam, upsc login, www.upsc.gov.in syllabus, upsc posts list pdf, upsc 24 services list, upsc recruitment 2023, upsc vacancy 2023, upsc group 'a services list,