ISRO मध्ये अर्ज करण्याची हि आहे शेवट तारीख, या उमेदवारांनी आत्ताच करा अर्ज...

advertisement
ISRO Recruitment

ISRO Recruitment | इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाजेशन मध्ये पदवी वरून निघाली विविध पदांची भरती, यामध्ये प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट सायंटिस्ट, रिसर्च सायंटिस्ट, ज्युनियर रिसर्च फेलो इत्यादी पदांची भरती. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि मासिक वेतन इत्यादी माहिती खाली दिलेली आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख ०७ एप्रिल २०२३ आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली उपलब्ध आहे. सदर भरतीची संपूर्ण जाहिरात खालील लिंक वर आहे.

ISRO Recruitment | इस्रो - नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये विविध पदांच्या ३४ जागा

✍ पद : प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट सायंटिस्ट, रिसर्च सायंटिस्ट, ज्युनियर रिसर्च फेलो

✍ पदसंख्या : एकूण ३४ जागा

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० आणि इतर प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी, उच्च पदवी, इतर.

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २८ / ३० / ३५ वर्ष

☢ नोकरीचे ठिकाण : बेंगळूरू, नागपूर, कोलकाता, जोधपुर आणि दिल्ली

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०७ एप्रिल २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

ISRO Recruitment

ISRO Recruitment ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

ISRO Recruitment जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा ISRO मध्ये अर्ज करण्याची हि आहे शेवट तारीख, या उमेदवारांनी आत्ताच करा अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
isro recruitment, isro jobs, isro careers, isro apprenticeship, isro vacancy, isro news,