दहावी वरून मुंबई मध्ये निघालेल्या या महाभरतीस अर्ज करण्याची आज आहे शेवट तारीख, आत्ताच करा अर्ज...

Mumbai Jobs

Mumbai Jobs | वैद्यकीय शिक्षण मंत्रालय हे महाराष्ट्र सरकारचे मंत्रालय आहे. वैद्यकीय शिक्षण आणि व्यवसायाशी संबंधित कायदे आणि कायदे यांच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालय जबाबदार आहे. मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. गिरीश महाजन हे सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत.

या संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई मध्ये विविध पदाच्या ५१८२ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवट तारीख २५ मे २०२३ आहे. सदर भरतीस लागणारी शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क, वायोमर्यादा इत्यादी संपूर्ण माहिती खाली उपलब्ध आहे. या भरतीस अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आणि या भरतीची मूळ जाहिरात सुद्धा खालील लिंक वर उपलब्ध आहे.

Mumbai Jobs | संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई मध्ये विविध पदाच्या ५१८२ जागा

✍ पद : सरळसेवेने परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातून विविध पदांसाठी नेमणूक - ऑनलाईन स्पर्धा परीक्षा २०२३

✍ पदसंख्या : एकूण ५१००+ जागा (प्रथम गणकानुसार ५१८२ जागा)

✍ वेतन श्रेणी : एस- ६,७,८,१०,१३,१४ आणि १५ प्रमाणे देय

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवी, उच्च पदवी, संबंधित प्रमाणपत्र, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २५ मे २०२३

Mumbai Jobs

Mumbai Jobs ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Mumbai Jobs या भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा दहावी वरून मुंबई मध्ये निघालेल्या या महाभरतीस अर्ज करण्याची आज आहे शेवट तारीख, आत्ताच करा अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.