IBPS अंतर्गत बँकेत 4451 जागेची महाभरती, अर्ज करण्याची हि आहे शेवट तारीख | आत्ताच करा अर्ज...

advertisement
Bank Careers

Bank Careers : बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) ही भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीची केंद्रीय भरती एजन्सी आहे, जी तरुण पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर आणि डॉक्टरेट या गटाच्या पदांवर नियुक्ती आणि नियुक्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. भारतातील राष्ट्रीयीकृत बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील अ अधिकारी, गट 'ब' अधिकारी, गट 'क' कर्मचारी आणि गट 'ड' कर्मचारी. हे संस्थांना मूल्यांकन आणि परिणाम प्रक्रिया सेवांसाठी प्रमाणित प्रणाली देखील प्रदान करते.

आयबीपीएस अंतर्गत विशेष अधिकारी पदाच्या १४०२ जागेची आणि प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या ३०४९ जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख २१ ऑगस्ट २०२३ आहे. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि या भरतीची मूळ जाहिरात वाचण्य्साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

Bank Careers : आयबीपीएस अंतर्गत विशेष अधिकारी पदाच्या १४०२ जागा

✍ पद : विशेष अधिकारी

✍ पदसंख्या : एकूण १४०२ जागा

✍ वेतन श्रेणी : बँक नियमानुसार

✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी, उच्च पदवी, इतर

➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल ३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ८५०/- मागासवर्गीय : रु. १७५/-

✈ परीक्षा केंद्र : अमरावती, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी व इतर

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि २१ ऑगस्ट २०२३.

Bank Careers

Bank Careers : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Bank Careers : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

****************************************************************************

Govt Bank Jobs : आयबीपीएस मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या ३०४९ जागा

✍ पद : प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि मॅनेजमेंट ट्रेनी 

✍ पदसंख्या : एकूण ३०४९ जागा

✍ वेतन श्रेणी : बँक नियमानुसार

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी उत्तीर्ण उमेदवार

➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल ३० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ८५०/- मागासवर्गीय : रु. १७५/-

✈ परीक्षा केंद्र : अहमदनगर, अकोला, अंबाजोगाई, अमरावती, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर व इतर

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २१ ऑगस्ट २०२३

Govt Bank Jobs : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Govt Bank Jobs : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा IBPS अंतर्गत बँकेत 4451 जागेची महाभरती, अर्ज करण्याची हि आहे शेवट तारीख | आत्ताच करा अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
bank careers, job bank, sbi careers, icici careers, icici bank careers, wells fargo careers, bank of america careers, ibps jobs, ibps clerk 2023,, ibps clerk result 2023,govt bank jobs,bank jobs for freshers,phone banking officer salary,bank officer jobs near tuljapur, maharashtra,bank officer jobs near osmanabad, maharashtra,bank of maharashtra recruitment 2023,bank of maharashtra recruitment 2023 apply online,phone banking officer jobs in hdfc,bank careers, job bank, sbi careers, icici careers, icici bank careers, wells fargo careers, bank of america careers, ibps jobs, ibps clerk 2023,, ibps clerk result 2023,