कृषी विभाग कोल्हापूर मध्ये निघाली लिपिक पदाची भरती, जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रोसेस...

advertisement
Agriculture Jobs

Agriculture Jobs | कृषि विभागीय सहसंचालक कोल्हापूर विभाग मध्ये निघाली पदवी वरून भरती, या वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक पदाच्या भरतीस उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवट तारीख २० एप्रिल २०२३ आहे. या पदांसाठी पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि या पदाची जाहिरात इत्यादी माहिती खालीलप्रमाणे आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंक खाली उपलब्ध आहे.

☑ विभागीय कृषी सहसंचालक, कोल्हापूर विभाग, अधिनिस्त विविध पदांच्या एकूण १८ जागा

✍ पद : वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक

✍ पदसंख्या : एकूण ०१८ जागा

✍ वेतन श्रेणी : एस ८ आणि एस १३ नुसार देय

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही द्वितीय श्रेणीतील पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७२०/- मागासवर्गीय : रु. ६५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०६ एप्रिल २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० एप्रिल २०२३

Agriculture Jobs

Agriculture Jobs अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Agriculture Jobs

Agriculture Jobs जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा कृषी विभाग कोल्हापूर मध्ये निघाली लिपिक पदाची भरती, जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रोसेस... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
agri jobs, agriculture jobs, jobs after bsc agriculture, jobs for bsc agriculture freshers, jobs for agriculture graduates,