जिल्हा परिषद महाराष्ट्र मध्ये 19460 पदांची मेगा भरती सुरु, जिल्हानिहाय पदसंख्या उपलब्ध | ४ थी पास सुद्धा करू शकतात अर्ज...

advertisement
Zilla Parishad Bharti

Zilla Parishad Bharti : नमस्कार मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषद महाराष्ट्र म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हानिहाय जिल्हा परिषद (ZP Recruitment 2023) मध्ये १९४६० पदांची मेगा भरती निघालेली आहे. सदर भरतीची जिल्हानिहाय पदसंख्या आणि पदे यांची संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक सुद्धा उपलब्ध आहे.

Zilla Parishad Bharti : जिल्हा परिषद महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या १९४६० जागा

✍ पद : 

पद क्र. पदाचे नाव पद क्र. पदाचे नाव
1 आरोग्य पर्यवेक्षक 15 जोडारी
2 आरोग्य सेवक (पुरुष) 16  पर्यवेक्षिका
3 आरोग्य सेवक (महिला) 17  पशुधन पर्यवेक्षक
4 औषध निर्माण अधिकारी 18 प्रयोगशाळा तंत्रज्ञ
5 कंत्राटी ग्रामसेवक 19 यांत्रिकी
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 20 रिगमन (दोरखंडवाला)
7 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 21  वरिष्ठ सहाय्यक लिपिक
8 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 22 वरिष्ठ सहाय्यक लेखा
9 कनिष्ठ आरेखक 23 विस्तार अधिकारी (कृषी)
10 कनिष्ठ यांत्रिकी 24 विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
11 कनिष्ठ लेखाधिकारी 25  विस्तार अधिकारी (शिक्षण)
12 कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) 26  विस्तार अधिकारी (पंचायत)
13 कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 27 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)
14 तारतंत्री 28 लघुलेखक (उच्चश्रेणी)

✍ पदसंख्या : एकूण १९४६० जागा (जिल्हानिहाय पदसंख्या खालीलप्रमाणे)

अ.क्र. जिल्हा  पद संख्या  अ.क्र.  जिल्हा  पद संख्या
1 अहमदनगर 937 18 नांदेड 628
2 अकोला 284 19 नंदुरबार 475
3 अमरावती 653 20 नाशिक 1038
4 औरंगाबाद 432 21 उस्मानाबाद 453
5 बीड 568 22 पालघर 991
6 भंडारा 320 23 परभणी 301
7 बुलढाणा 499 24 पुणे 1000
8 चंद्रपूर 519 25 रायगड 840
9 धुळे 352 26 रत्नागिरी 715
10 गडचिरोली 581 27 सांगली 754
11 गोंदिया 339 28 सातारा 972
12 हिंगोली 204 29 सिंधुदुर्ग 334
13 जालना 467 30 सोलापूर 674
14 जळगाव 626 31 ठाणे 255
15 कोल्हापूर 728 32 वर्धा 371
16 लातूर 476 33 वाशिम 242
17 नागपूर 557 34 यवतमाळ 875

✍ वेतन श्रेणी : एस-६, एस-७, एस-८, एस-१०, एस-१३, एस-१४, एस-१५ आणि काही पदांसाठी ठोकमानधन

✔ शैक्षणिक पात्रता : ४ थी, दहावी, बारावी, आयटीआय, वाहन परवाना, संबंधित पदविका, पदवी, उच्च पदवी, टंकलेखन, लघुलेखन अनुभव आणि इतर प्रमाणपत्र

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८+२ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-, अनाथ : रु. ९००/- 

✈ नोकरीचे ठिकाण : जिल्हा परिषद महाराष्ट्रातील विविध जिल्हे

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०५ ऑगस्ट २०२३

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २५ ऑगस्ट २०२३

Zilla Parishad Bharti

Zilla Parishad Bharti 2023 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा जिल्हा परिषद महाराष्ट्र मध्ये 19460 पदांची मेगा भरती सुरु, जिल्हानिहाय पदसंख्या उपलब्ध | ४ थी पास सुद्धा करू शकतात अर्ज... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
zilla parishad bharti, zp bharti 2023, jilha parishad bharti 2023, zilla parishad bharti 2023, zilha parishad bharti 2023, jilha parishad bharti, zp arogya vibhag bharti 2023, maharddzp, zp recruitment, zp recruitment 2023, zp bharti, zpaurangabad, zilla parishad official website, zp bharti 2023 application form link, zilla parishad bharti 2023 by computer world center, zp bharti 2023 application form date,