SSC SI Jobs | स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये उपनिरीक्षक पदाच्या १८७६ जागा

advertisement
SSC SI Jobs

SSC SI Jobs | Staff Selection Commission कर्मचारी निवड आयोग (SSC) ही भारत सरकारच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे जी भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभाग आणि अधीनस्थ कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी कर्मचाऱ्यांची भरती करते. आयोग हे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे (DoPT) संलग्न कार्यालय आहे ज्यामध्ये एक अध्यक्ष, दोन सदस्य आणि एक सचिव-सह-परीक्षा नियंत्रक यांचा समावेश आहे. त्यांचे पद हे भारत सरकारच्या अतिरिक्त सचिवाच्या दर्जाच्या समतुल्य आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये उपनिरीक्षक पदाच्या १८७६ जागा भरती जाहीर झालेली आहे. या भरतीस अर्ज करण्याची शेवट तारीख १५ ऑगस्ट २०२३. या भरतीस लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क इत्यादी संपूर्ण माहिती खालील लेखात आहे. या पदास ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली उपलब्ध आहे. या पदाची मूळ जाहिरात सुद्धा खालील लिंक वर उपलब्ध आहे.

The Staff Selection Commission will hold an Open Competitive Examination for recruitment of Sub-Inspectors in Delhi Police and Central Armed Police Forces (CAPFs). Departmental candidates amongst Constables, Head Constables and Assistant Sub-Inspectors of Delhi Police with minimum three years’ service and who shall not be more than 30 years (33 years for OBC and 35 years for SC/ST) of age as on crucial date given at Para 5.1 may also apply for filling up of Open and Departmental Vacancies of Sub- Inspector (Executive) in Delhi Police-Male

SSC SI Jobs | स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये उपनिरीक्षक पदाच्या १८७६ जागा

पद : उपनिरीक्षक - दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल

पदसंख्या : एकूण १८७६ जागा

वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ६ प्रमाणे 

शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी उत्तीर्ण,. इतर

वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २५ वर्ष

परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

नोकरीचे ठिकाण :  संपूर्ण भारतात

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १५ ऑगस्ट २०२३ 

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

SSC SI Jobs

हेही वाचा : पोलीस पाटील पदासाठी नवीन भरती सुरु, फक्त दहावी पास उमेदवार सुद्धा करू

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

अर्ज करण्यासाठी आणि पूर्ण माहितीपत्रक वाचण्यासाठी इथे क्लिक करा. : https://ssc.nic.in/

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा SSC SI Jobs | स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये उपनिरीक्षक पदाच्या १८७६ जागा या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
staff selection commission headquarters, staff selection commission in hindi, staff selection commission meaning in telugu, staff selection commission hindi, regional director staff selection commission, ssc result 2023, ssc result 2023 maharashtra board, 10th ssc result 2023, ts ssc, maharashtra ssc result 2023, capf salary, capf previous year paper, capf e awas, capf previous year