या ठाणे कृषी विभागात तुम्ही अर्ज केला का ? हि आहे याची शेवट तारीख...

advertisement
Krushi Bharti

Krushi Bharti | विभागीय कृषी सहसंचालक ठाणे विभाग मध्ये निघाली वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक पदाची भरती. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख २० एप्रिल २०२३ आहे. या पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, यामध्ये मिळणारे मासिक वेतन आणि मूळ जाहिरात इत्यादी बाबींची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. या भरतीस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली उपलब्ध आहे.

Krushi Bharti | विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग ठाणे, अधिनिस्त विविध पदांच्या एकूण २६ जागा

✍ पद : वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक

✍ पदसंख्या : एकूण ०२६ जागा

✍ वेतन श्रेणी : एस ८ आणि एस १३ नुसार देय

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही द्वितीय श्रेणीतील पदवी, अनुभव, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ७२०/- मागासवर्गीय : रु. ६५०/-

✈ नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. ०६ एप्रिल २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २० एप्रिल २०२३

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

Krushi Bharti

Krushi Bharti अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Krushi Bharti

Krushi Bharti मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा या ठाणे कृषी विभागात तुम्ही अर्ज केला का ? हि आहे याची शेवट तारीख... या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Looking for a career opportunity or job vacancy? MahaVLE.com is here to help! With its free job alert service, you can stay updated on the latest recruitment news and job opportunities, including government jobs or sarkari naukri. Simply visit and find job alerts based on your preferences, such as jobs near me or online jobs. Don't miss out on your dream job bookmark our website and start your job search today! Additionally, if you are a farmer looking for information on government schemes such as the PM Kisan Samman Nidhi Yojana, PMAY, E-shram, Pm Awas Yojna, PM Kusum Yojna and other get more details about these schemes. If you're looking for employment opportunities in rural areas, you can also explore our other websites.
Tags :
www.krishi.maharashtra.gov.in recruitment, krushi sevak bharti, krushi sahayak salary in maharashtra, krushi sahayak salary after 3 years, कृषी सहाय्यक माहिती, कृषी सेवक पात्रता, krushi sevak bharti 2023 syllabus, krushi sahayak bharti 2023, agriculture jobs,